Headlines

crop insurance benificiary list 2020 सोयाबीनच्या नुकसानीसाठी विमा मिळवण्याची शेवटची संधी ! आताच अर्ज करा

crop insurance benificiary list 2020
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो, crop insurance benificiary list 2020 यावर्षी शासनाने पिक विमा हा 1 रुपया मध्ये देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी 1 रुपया मध्ये  पिक विमा काढला देखील. परंतु आता शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागत आहे.

Crop insurance claim यामध्ये पिक विमा कंपन्या सोयाबीन पिकावरील येलो मोजेक, हळद्या, या रोगांवर  पिक विमा pik vima देण्यासाठी नकार देत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान भरपाईची क्लेम Crop insurance claim  कसे करायचे ते आपण बघणार आहोत.राज्य शासनातर्फे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा मेळावा यासाठी प्रयत्न चालू असल्याचे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

crop insurance benificiary list 2020

मुलींना मिळणार फ्री स्कूटी आताच करा अर्ज

Panchnama of Soybean Infestation

राज्यातील नऊ जिल्ह्यांतील सोयाबीन पिकावर विषाणूजन्य रोग पिवळा मोझॅक आणि बुरशीजन्य रोग खोडकूज, मूळ कुजणे या रोगाचा प्रादुर्भाव झाला. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाला तातडीने सोयाबीन पिकांचा एकत्रित पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

या जिल्ह्यांमध्ये आहे प्रादुर्भाव

सप्टेंबरमध्ये कमी पाऊस आणि पर्जन्यवृष्टी, तापमानातील चढउतार आणि इतर कारणांमुळे सोयाबीन पिकांवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूरमध्ये या प्रादुर्भावाचा अनुभव आला असून त्यामुळे सोयाबीनची झाडे पिवळी पडू लागली आहेत. नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशीम, नांदेड या जिल्ह्यांमध्येही ही समस्या दिसून आली आहे. वेळेवर विमा संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आणि विम्यामध्ये समाविष्ट असलेल्या प्रभावित क्षेत्रांना लक्षणीय दिलासा देण्यासाठी त्वरित पंचनामा आयोजित करण्याचा सल्ला दिला जातो.

Krushisahayak

जन्मापासून 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना दरमहा 2500 रुपये मिळतील, येथून अर्ज करा

crop insurance benificiary list 2020 यावर्षी सोयाबीन पिकावर खूप प्रमाणात रोग बघायला मिळाले. यामध्ये सोयाबीन वरील रोगांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. येलो मोजेक, हळद्या, यासारख्या रोगामुळे सोयाबीन पिक हे 70% नुकसानग्रस्त झालेले आहे. अवेळी पाऊस किंवा काही ठिकाणी जास्तीचा झालेला पाऊस. kharif crop खरीप हंगाम पिक यामुळे सोयाबीन पिक हे पिवळे पडून शेंगेमधील दाने हे पूर्णपणे भरलेच नाही. पिक विमा कंपन्याकडून रोगामुळे नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई देणार नसल्याचे समजत आहे. याविषयी शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाची क्लेम कसे करायचे ते आपण बघणार आहोत.

सोयाबीन पिक विमा 2023 soybean crop insurance 2023

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम ही दसऱ्यापूर्वीच खात्यात दिली जाईल असे सांगितले आहे. याविषयी 25% अग्रीम पिक विमा रक्कम ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर दसऱ्यापूर्वीच देण्यात येणार.शेतकऱ्यांना याची मदत रब्बी हंगामासाठी मिळावी याविषयीचा प्रयत्न राहील.असे शासनातर्फे सांगण्यात आलेले आहे. पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी क्लेम कशी करायची ते आपण बघूया.

Krushisahayak

घर-जमीन भाड्याने दिली आहे का? ‘या’ एका चुकीमुळे भाडेकरू दाखवू शकतो तुमच्या जमिनीवर मालकी हक्क

पिक विमा क्लेम 2023 crop insurance benificiary list 2020

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक नुकसानीचे क्लेम पीक विमा कंपनीला कळवले असेल. त्यांनी पण खात्री करून घ्यायची आहे की, आपले क्लेम पूर्णपणे झालेले आहे का?  व ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे क्लेम करायचे आहे. त्यांनी  सोयाबीन पिकाची क्लेम करतेवेळी नुकसानीचे कारण हे soybean crop diseases सोयाबीन पिकावरील रोग न दाखवता. त्यामध्ये नुकसान हे post harvesting loss यामध्ये दाखवावे. जेणेकरून आपला पिक विमा मंजूर होऊन आपल्याला मिळेल.

नुकसान भरपाई यादी 2023 nuksan bharpai list 2023

crop insurance benificiary list 2020 शासनातर्फे 3 ऑक्टोबर 2023 रोजी कळविण्यात आले की, जून-जुलै, 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या /शेत जमिनीच्या नुकसानी करता मदत देण्यासाठी निधी वितरित करणे बाबत.या आशयाचा जीआर प्रसिद्ध झालेला आहे.यामध्ये दोन विभागातील 11 जिल्ह्यांना शासन मदत मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आठवडाभरात जमा करण्याचे आदेश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!