preleased commercial property for sale घर, जमीन, दुकान ही स्थावर मालमत्ता मानली जाते जी कोणीही चोरी करू शकत नाही. तथापि प्रॉपर्टीवर बेकायदेशीर अतिक्रमण होण्याची भीती नेहमीच असते. विशेषतः जेव्हा तुम्ही तुमचे घर किंवा मालमत्ता भाड्याने दिलेली असेल. एखाद्या व्यक्तीने १२ वर्षांपेक्षा जास्त काळ मालमत्तेचा ताबा घेतला असेल तर त्याची बाजू न्यायालयात घेतली जाईल आणि मालकाची नाही. याला प्रतिकूल ताबा कायदा (ॲडव्हर्स पझेशन) म्हणून ओळखले जाते.
preleased commercial property for sale
अशा परिस्थितीत तुमचे घर, दुकान किंवा जमीन भाड्याने देण्यापूर्वी आवश्यक खबरदारी महत्त्वाची आहे जेणेकरून भविष्यात ताब्याशी संबंधित वाद निर्माण होणार नाही.
प्रतिबल ताबा म्हणजे काय?
मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार प्रतिकूल ताब्यांतर्गत जर एखाद्या व्यक्तीने मालमत्तेवर १२ वर्षे प्रतिकूल ताबा ठेवला, तर तो मालमत्तेवर हक्क सांगू शकतो. यामध्ये मालमत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला ती विकण्याचाही अधिकार आहे.

अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत
दरम्यान, प्रतिकूल ताब्याच्या अटी अतिशय कडक असल्या तरी मच्या छोट्याशा चुकीमुळे तुमची मालमत्ता वादात येऊ शकते. त्यामुळे भाड्याच्या घरात किंवा दुकानात राहणारे भाडेकरू या कायद्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. preleased commercial property for sale या कायद्यामुळे जमीन मालकाला आपली मालमत्ता गमवावी लागल्याची अनेक प्रकरणे आहेत. मात्र हा कायदा सरकारी मालमत्तेवर लागू होत नाही.
जर तुम्ही तुमचे घर किंवा मालमत्ता भाड्याने दिली असेल तर तुमच्यासोबत असं काही घडू नये यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर, दुकान किंवा जमीन भाड्याने देण्याआधी घरमालकाने भाडे करार करून घेतला पाहिजे जो की ११ महिन्यांचा असतो. घरभाडे करार केल्यास तुम्ही तुमची मालमत्ता दुसऱ्याला भाड्याने दिली असल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल. घर भाडेपासून इतर महत्त्वाची माहिती भाडे करारामध्ये लिहिलेले असते.

अनुदानाचे 383 कोटी खात्यात जमा; 239 कोटी बाकी e-kyc केल्यावरच पैसे होतील जमा