Krushisahayak

Crop insurance app download एक रुपयात पीकविमा’योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे ४०६ कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरीत केले आहेत. त्यामुळे पावसाअभावी खरीप वाया गेलेल्या जवळपास सव्वाकोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील २५ टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रब्बी पिक विमा साठी निधी वितरित 

Rabbi pik vima 2023

Crop insurance app download प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन 2022-23 साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रक्कम रु. 25,55,49,022/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

Crop insurance app download

जमीन खरेदीसाठी SBI देतेयं जमिनीच्या किमतीच्या 85% बिनव्याजी कर्ज

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन 2021-22 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरीत राज्य हिस्सा विमा हप्ता रु. 36,28,83,680/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन 2022-23 साठी पिक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रीम रक्कम रु. १३६,००,६७,३१४/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत Crop insurance app download.

राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांना  होणाऱ्या विविध प्रकारच्या हवामान धोक्या मूळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि याच धोक्यापासून आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते.

Krushisahayak

पीक विमा यादी pdf

२०२१ मध्ये अतिवृष्टी गारपीट यामुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे,

या नुकसानीच्या भरपाई साठी अनेक शेतकऱ्यांनी क्लेम देखील केलेले आहेत. हे नुकसान भरपाई चे दावे निकाली काढण्यासाठी देखील विमा कंपनीला निधी असलेली गरज व विमा कंपनीची मागणी विचारात घेता सन २०२१ च्या खरीप  पीक विमा योजनेसाठी निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु. 62,97,895/- इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d