Government Schemes for agriculture विहीर अनुदान योजना सर्वांसाठी वीर मागेल त्याला विहीर आणि याच विहिरीच्या अनुदाना करता अर्ज कसा करायचा यासाठी पात्र होण्याकरता अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहे. अनुदान किती दिला जातो राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 3,87,000 विहीर फोडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
Government Schemes for agriculture
परंतु या विहिरीची खोदकामाचे काम होत असताना अनेक अटीमुळे या विहिरीच्या खोदकामाचे काम मंजूर होत नाही ते काम पूर्ण होत नाही आणि यासाठी चार नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून या योजनेमध्ये काही अंमलग्रस्त बदल करण्यात आला आहे . आंतर अनुदानामध्ये वाढ या सर्वांमध्ये बदल करण्यात आल आहे तर जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थी पात्र होऊन या विहिरीच्या अनुदान योजनेला गती येईल.
Government Schemes for agriculture
- जर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तीन लाख रुपयाचा अनुदान हे चार लाख रुपये करण्यात आला आहे.
- त्याचप्रमाणे जे दारिद्र रेषेखाली लाभार्थी असतील किंवा जे काही मागासवर्गातील लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना दोन विहिरीमधील अंतराचे असणारे आठ ही देखील शिथिल करण्यात आल आहे. Magel Tyala Vihir 2023
- त्याचप्रमाणे दोन खाजगी विहिरीच्या मधील अंतराचे आठ हे शकील करण्यात आला आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Government Schemes for agriculture महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.
- Government Schemes for agriculture फक्त पिण्याच्या पाण्यापासून पाचशे मीटर वरती विहीर असावे अशा प्रकारचे आठ ठेवण्यात आले आहे.
- याप्रमाणे प्रत्येक गाव न्याय देण्यात आले होते त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी अर्ज करू शकत नव्हते
- मात्र आताही लक्षणकाचे आठ देखील हटवण्यात आली आहे.
- प्रत्येकाला म्हणजे मागील त्याला आता विहिरीसाठी अर्ज करता येणार आहे आणि या प्रकारच्या बदलासह आता ही विहीर योजना राज्यामध्ये राबवली जात आहे.
- यासाठी अटी शर्ती पात्रता लाभार्थ्याचे निवडीचे निकष याप्रमाणे लागणारे कागदपत्र आणि अर्जाचा नमुना खाली पाहणार आहे.
10वी ते 12वी शिक्षण झालेल्यांना देखील सुरू करता येणार पेट्रोल पंप, जाणून घ्या सविस्तर माहिती…
लाभार्थ्यांची निवड
- अ) अनुसूचित जाती
- ब) अनुसूचित जमाती
- क) भटक्या जमाती
- ड) निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
- इ) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- फ) स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
- ग) शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
- ह) जमीन सुधारणांचे लाभार्थी
- (आय) इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
- जे) अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
- के) सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
- (एल) अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)

एका क्लिक मध्ये जाणून घ्या सविस्तर माहिती
लाभार्थ्यांची पात्रता
- अ) लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
- ब) महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार.
- अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
- क) दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
- i) दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
- ii) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
- ड) लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
- ई) लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)
- फ) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.
- ग) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Government Schemes for agriculture विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती
- Magel Tyala Vihir 2023 इच्छुक लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज
- (प्रपत्र अ- अर्जाचा नमूना व ब – संमती पत्र सोबत जोडलेले)
- ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या “अर्ज पेटीत” टाकावे.
- ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.
अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे
- १). ७/१२ चा ऑनलाईन उतारा
- २). ८ अ चा ऑनलाईन उतारा
- ३). जॉबकार्ड ची प्रत
- संलग्न कागदपत्रे
- १) ७/१२ चा ऑनलाईन उतारा
- २) ८ अ चा ऑनलाईन उतारा
- ३) जॉबकार्ड ची प्रत Magel Tyala Vihir
- ४) सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
- ५) सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र हे कागद पात्र लागतात.