Headlines

Online pik vima (pmfby) 2023 अखेर या महसूल मंडळाचा पीक विमा मंजूर

Online pik vima
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Online pik vima (pmfby)धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाच नुकसान झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होते.

मात्र ही आधी सूचना काढत असताना यामधून काही दोन तालुके आणि काही मंडळ वगळण्यात आली होती. जाणून घ्या कोणत्या महसूल मंडळांना पिक विमा मंजूर .

Online pik vima

गणेशोत्सवात शेतकऱ्यांची चांदी मिळणार ४००० रु.

या दिवशी मिळणारPik Vima Online (pmfby)शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जास्त नुकसान झालेल्या महसूल मंडळाला आदीसुचानेमध्ये सामाविष्ट न करता नळदुर्ग या महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.

Online pik vima (pmfby) उमरगा तालुका

उमरगा तालुक्यातील नारायणवाडी या महसूल मंडळाचा नवीन आदीसुचानेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Pik Vima Online (pmfby) कळम तालुका

कळम तालुक्यामधील कळंब, ईटकुर, मोहा आणि गोविंदपुर या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

Krushisahayak

Iba Health Insurance (PMJAY) :आयुष्मान भारत योजना नवीन यादी आली तुम्ही पात्र आहोत का पहा 5 लाख विमा

Pik Vima Online (pmfby) वाशी तालुका

वाशी तालुका यामधून वगळण्यात आला होता.वाशी तालुक्यामध्ये वाशी, तेरखेड महसूल मंडळ करण्यात आली आहे.दोन तालुक्यामधील एकही महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला नव्हता.

Pik Vima Online (pmfby) भूम तालुका

भूम तालुक्यातील सर्व आंबे, पात्रुड, माणकेश्वर, आस्था, भूम आणि वालवड ही महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आली आहे.

Pik Vima Online (pmfby) परंडा तालुका

परंडा तालुक्यामधील वगळण्यात आलेली आसू, जवळा आणि पाचपिपळा जवळा सर्कल हे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेले सर्कल होते.

या सर्कलचा समावेश करावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेशर क्रिएट केला जातो.

Krushisahayak

थेट कर्ज योजना, सरकारकडून मिळवा 1 लाखांपर्यंत कर्ज

आता परंडा तालुक्यामधील असू, जवळ आणि पाच पिपळा अशा महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.

Pik Vima Online (pmfby) धाराशिव तालुका

धाराशिव जिल्ह्यामधील 17 महासुल मंडळामध्ये मोठया प्रमाणात नुकसान राखण्यात आले आहे. या महसूल मंडळाला जास्त पिक विमा मिळू शकतो तर इतर महसूल मंडळाचे देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे.

वगळलेल्या महसूल मंडळांना दिलासा Pik Vima Online (pmfby)

वगळलेल्या आणि मोठ्या प्रमाणात अन्याय झाला अशा प्रकारचे भावना निर्माण झालेल्या या महसूल मंडळाचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून समाविष्ट करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.2023 च्या या आदीसुचनेच्या संदर्भातील महत्त्वाचा अपडेट.

या जिल्ह्यात 25 टक्के पीक विमा मिळणार अधिसूचना आली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!