Krushisahayak

Chola personal loan महाराष्ट्र सह संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जर बेरोजगार युवक युती असाल तर आता थेट कर्ज योजनेचा लाभ मिळू शकतो. केवळ थेट कर्ज योजनेतूनच नव्हे तर अजूनही विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योग व्यवसाय उभारू शकता. यासाठी कर्ज मिळते. जर उद्योग धंदा उभारायचा असेल तर त्यासाठी थेट कर्ज योजना बीज भांडवल योजना आणि इतर योजनांचा लाभ कसा घ्यावा त्यासाठी कोणकोणत्या व्यक्ती पात्र आहेत कोण कोणते कागदपत्र लागतात या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Chola personal loan

लोन मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Chola personal loan

Chola personal loan ओबीसी युवक युतीच्या कौशल्य विकासाकरता नवीन पोर्टल चालू करण्यात आले आहे. www.msobcfdc.org हे पोर्टल तयार करण्यात आलेला आहे या पोर्टलवर उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून कर्ज दिल्या जाते. त्या संदर्भातील विविध योजनांचा तपशील या वेबसाईट वर दिलेला आहे. याची लिंक खली दिलेली आहे. या वेबसाईटवर थेट कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना किंवा इतर कर्ज योजना त्या संदर्भातील संपूर्ण डिटेल माहिती देण्यात आलेली आहे.

संकेत स्थळावर योजनांविषयी दिलेली माहिती

 • Chola personal loan संकेस्थळ ओपन केल्या नंतर या ठिकाणी विविध योजना आहे.
 • कृषी संलग्न व्यवसाय, पारंपारिक उद्योग, सेवा उद्योग, लघु उद्योग, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय.
 • अश्या व्यवसायासाठी शासनाकडून कर्ज दिल जाते कर्ज कसे आहे योजनेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी योजना या बटनावर क्लिक करा.
 • योजना बटणावर क्लिक केल्यानंतर त्याठिकाणी योनेविषाई माहिती दिलेली असेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

दिलेल्या योजना

 • अ)20% वीज भांडवल योजना
 • ब) थेट कर्ज योजना 1 लाखापर्यंत
 • क) वैयक्तिक कर्ज योजना व्याज परतावा योजना
 • ड) गट कर्ज योजना व्याज परतावा योजना
 • अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी राबल्या जात आहे.

Chola personal loan थेट कर्ज योजना

 • योजनेची तपशील
  • लाभार्थीचे सहभागी निरंक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे.
  • अर्जदाराचा सिविल क्रेडिट स्कोर किमान 500 इतका असावा.
  • अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागात 1 लक्ष पर्यन्त असावे.
  • नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल 2085 परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करणे लागणार नाही.
  • परंतु नियमित परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हप्त थकीत असतील त्या रकमेवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.
  • कर्ज रकमेचा पहिला आता 75 हजार इतका असतो.
  • दुसरा हप्ता (25% रक्कम ) 25000 एवढा असतो.
  • प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणतः तीन महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार हा हप्त देण्यात येतो.
 • Chola personal loan अर्जदार लाभार्थ्याची अर्हता
  • लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा.
  • महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • वय 18 ते 50 वर्षे असावे.
  • अर्जदाराचा सिविल क्रेडिट स्कोर 51 इतका असावा.
  • कौटुंबिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • सक्षम प्राधिकार्‍याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार एकावेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ देता येईल.
  • शासनाच्या कौशल विकास विवाह मार्फत तसेच शासकीय निमशासकिय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण मुले मुली यांना प्राधान्य.
  • अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याच्या तपशील सादर करावा.
  • अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही केंद्र व राज्य योजनेचा बँक किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाची ज्ञान किंवा अनुभव असावा.
  • अर्जदाराच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेतून मिळेल 10 लाखांपर्यंत कर्ज

 • आवश्यक कागदपत्रे
  • जातीचे महामंडळाच्या वेब पोर्टलवर किंवा संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
  • शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत.
  • आधार कार्ड.
  • पासवर्ड साईज फोटो.
  • व्यवसाय स्थळाची पाडे पावती.
  • करारनामा.
  • सातबाराचा उतारा.
  • जन्म तारखेचा दाखला.
  • आठ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या दोन जामीनदाराची हमीपत्रे अथवा शेतीचे गहाणखात तसेच दोन्ही पर्यायतील जामीनदाराचे जामीनदार राहणार असल्याबाबतचे संमती पत्र.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय कारणे बाबत ना हरकत प्रमाणपत्र.
  • ज्या प्रायोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे त्या प्रयोजनासाठी त्यांचा उपयोग कारणे बाबतचे प्रतिज्ञापत्र.
  • तांत्रिक व्यवसाय करता आवश्यक असते तसे परवाने किंवा लायसन्स.
  • व्यवसायाचा प्रकल्प अहवाल.
  • लागणारा कच्चामाल यांची सामग्री इत्यादीचे दरपत्रक.
  • महामंडळाच्या संचालक मंडळांनी वेळोवेळी निदर्शित केल्यानुसार इतर कागदपत्रांचा तपशील.

Chola personal loan महत्त्वाच्या सूचना

 • अर्जदाराने अर्जासोबत मूळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रति जोडाव्यात.
 • अर्जदाराने संबंधित जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा.
 • थेट कर्ज योजनेचा लाभ घेऊन उद्योग व्यवसाय उभाराचा असेल शासनाकडून कर्ज हवे असेल तर जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: