crop insurance beneficiary list 2020 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे तसेच या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसगड पडते की दहा हजार ते 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई आजपासून वाटप सुरू झाला आहे.
crop insurance beneficiary list 2020
177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी
- राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी 23 जिल्ह्यांना वितरित करण्यात आला.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते.
- त्यानुसार आज निधी वितरणाच्या शासन निर्णय देखील काढण्यात आला.
- दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- अवकाळी पाऊस राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान ते 33 टक्के पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्रांची नुकसान झाले आहे.
- तेवढ्या क्षेत्राकरिता विविध दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
- मार्च मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत crop insurance beneficiary list 2020 देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीची प्रस्ताव मागवण्यात आले होते.
- त्यानुसार आज राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांच्या निधी या 23 जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे.
- 23 जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 25 हजार 147 शेतकऱ्यांना 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचे नुकसान भरपा वाटप झाले.

crop insurance beneficiary list 2020
कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा जमा झाला
- crop insurance beneficiary list 2020 अमरावती जिल्ह्यातील 2663 शेतकऱ्यांना दोन कोटी 38 लाख 54 हजार रुपयांचे वाटप
- अकोला जिल्ह्यातील 3751 शेतकऱ्यांना चार कोटी 49 लाख 96 हजार रुपयांचे वाटप
- यवतमाळ जिल्ह्यातील 9302 शेतकऱ्यांना सहा कोटी 91 लाख 33 हजार रुपयांची वाटप
- बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार 944 शेतकऱ्यांना सात कोटी 92 लाख 23 हजार रुपयांचे वाटप
- वाशिम जिल्ह्यातील 2572 शेतकऱ्यांना दोन कोटी 85 लाख 98 हजार रुपयांचे वाटप
- नाशिक जिल्ह्यातील 22956 शेतकऱ्यांना 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपयांचे वाटप
- धुळे जिल्ह्यातील 860 शेतकऱ्यांना सहा कोटी 75 लाख 98 हजार रुपयांचे वाटप
- नंदुरबार जिल्ह्यातील 8836 शेतकऱ्यांना 8 कोटी 13 लाख 23 हजार रुपयांचे वाटप

- जळगाव जिल्ह्यातील 18364 शेतकऱ्यांना 20 कोटी 42 लाख 61 हजार रुपयांचे वाटप
- अहमदनगर जिल्ह्यातील 11793 शेतकऱ्यांना दहा कोटी 41 लाख 59 हजार रुपयांचे वाटप
- पुणे जिल्ह्यातील 1434 शेतकऱ्यांना ७० लाख ७० हजार रुपयांची वाटप
- सातारा जिल्ह्यातील बाराशे 72 शेतकऱ्यांना ७० लाख ४ हजार रुपयांचे वाटप
- सांगली जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांची वाटप Pik Vima Update
- सोलापूर जिल्ह्यातील 3607 शेतकऱ्यांना 3 कोटी 92 लाख 82 हजार रुपयांची वाटप
- कोल्हापूर जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांना 1 लाख 14 हजार रुपयांचे वाटप
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 35015 शेतकऱ्यांना 22 कोटी 17 लाख 41 हजार रुपयांचे वाटप
- जालना जिल्ह्यातील 4215 शेतकऱ्यांना तीन कोटी 67 लाख 48 88 हजार रुपयांचे वाटप
- परभणी जिल्ह्यातील 5 हजार 999 शेतकऱ्यांना चार कोटी 37 लाख 47 हजार रुपयांचे वाटप
- हिंगोली जिल्ह्यातील 6526 शेतकऱ्यांना 6 कोटी 4 लाख 49 हजार रुपयांची वाटप
- नांदेड जिल्ह्यातील 36543 शेतकऱ्यांना 30 कोटी 52 लाख 13 हजार रुपयाची वाटप
- बीड जिल्ह्यातील 8503 शेतकऱ्यांना 5 कोटी 99 लाख 99 हजार रुपयांचे वाटप Pik Vima Update
- लातूर जिल्ह्यातील 22565 शेतकऱ्यांना 10 कोटी 56 लाख 55 हजार रुपयांचे वाटप
- धाराशिव जिल्ह्यातील 2652 शेतकऱ्यांना 1 कोटी 39 लाख २७ हजार रुपयांचे वाटप