Krushisahayak

Bad CIBIL Score Loan App वेळोवेळी आपला स्वत: चा क्रेडिट स्कोअर तपासणे ही चांगली सवय आहे परंतु याचे नुकसानही आहे. जर तुम्ही तुमचा सिबिल स्कोर सतत चेक करत असाल तर यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

जेव्हा तुम्ही कोणतेही कर्ज, फायनान्स किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँक प्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासते. कर्ज इत्यादीसाठी मान्यता मिळविण्यात CIBIL स्कोअरची भूमिका महत्त्वाची असते. चांगला स्कोअर तुम्हाला आकर्षक दराने कर्ज म्हणून आवश्यक रक्कम मिळवण्यात मदत करू शकतो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला सहज आणि आकर्षक व्याजदराने कर्ज मंजूर होतो. दरम्यान, आता CIBIL स्कोअर तपासणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. तुम्हीच आता तुमच्या स्मार्टफोनद्वारे चुटकीसरशी तुमचा सिबिल स्कोर सहज तपासू शकता.

Krushisahayak

सिबील स्कोर कसा तपासावा.

Bad CIBIL Score Loan App ३०० ते ९०० च्या रेंजमध्ये सेट केला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर ७०० किंवा त्याहून अधिक असेल तर तो चांगला मानला जातो आणि कर्ज मिळणे खूप सोपे होतो. यासोबतच, कधी कधी आपला सिबिल स्कोर शून्यावर पोहोचतो, अशावेळी आपल्या समस्या वाढतात. तुम्ही वारंवार सिबिल स्कोअर तपासल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते आणि त्याचा फटका तुम्हाला सहन करावा लागू शकतो.

Krushisahayak

व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेतून मिळेल 10 लाखांपर्यंत कर्ज

वारंवार सिबिल स्कोर तपासल्याने तुमचीच गैरसोय होईल

सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज हवे असते तेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक बँकांशी संपर्क साधता आणि बँका तुमचा सिबिल स्कोअर तपासते. अशा प्रकारे जेव्हा वेगवेगळ्या बँका एखाद्याचा सिबिल स्कोअर तपासतात तेव्हा तो कमी होतो. लक्षात घ्या की जेव्हा बँका तुमचा सीबी स्कोअर तपासतात तेव्हा तो एक हार्ड सिबिल स्कोर असतो. दुसरीकडे, जेव्हा वापरकर्ते ॲपच्या मदतीने स्कोअर तपासतात, तेव्हा तो सॉफ्ट स्कोअर असतो. या दोन्ही प्रकारे सिबिल स्कोअर तपासल्यास तो कमकुवत होण्याची शक्यता आहे.

krushisahayak

CIBIL Score Check करण्यासाठी येथे क्लिक करा.

वेगवेगळ्या ॲप्सद्वारे Bad CIBIL Score Loan App तपासण्याचे नुकसान

आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. यापूर्वी सिबिल स्कोअर फक्त बँका चेक करत होत्या, पण आता यूजर्स ॲपच्या मदतीने वापरकर्तेही स्वतः सिबिल स्कोर चेक करू शकतात. कधीकधी काही यूजर्स वेगवेगळ्या ॲप्सद्वारे तपासतात त्यामुळे त्यांचे दोन प्रकारचे नुकसान होऊ शकते. प्रथम- CIBIL सिबिल स्कोअर कमकुवत होईल. दुसरे- वेगवेगळ्या ॲप्सवर चेक केल्यास त्या व्यक्तीचा वैयक्तिक डेटा त्या सर्व ॲप्सवर जाईल, परिणामी सायबर हल्ल्याची शक्यता वाढते.

Krushisahayak

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्जमाफी नवीन जीआर आला

तुमचा सिबिल स्कोर कोण ठरवते

तुमचा Bad CIBIL Score Loan App विविध क्रेडिट ब्युरो, ट्रान्सयुनियन सिबिल, CRIF आणि Experian यांसारख्या कंपन्यांद्वारे निर्धारित केला जातो. दुसरीकडे, या सर्वांना सरकारने लोकांचे आर्थिक खाते तयार करण्याचा आणि ठेवण्याचा परवाना दिला आहे, ज्याच्या आधारावर ते लोकांचे CIBIL स्कोर तयार करतात. तुमचा CIBIL स्कोर तुमच्या २४ महिन्यांच्या क्रेडिट इतिहासावर आधारे तयार केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: