Flour Mill Scheme महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी एक नवीन योजना राबविण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपलिकेशन कशाप्रकारे करायचे यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे रक्कम किती भरावी लागणार आहे. या बाद्दलची महिती खालील प्रमाणे.
Flour Mill Scheme

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Flour Mill Scheme या योजनेमध्ये महिलांना फ्री पिठाची गिरणी मिळणार आहे. महिलांना पिठाच्या गिरणीमध्ये 100% अनुदान महाराष्ट्र सरकार देणार आहे.
फ्री फ्लोअर मिल योजना महाराष्ट्र
- महाराष्ट्र राज्याने एक नवीन योजना महिलांसाठीही सुरू केले.
- महाराष्ट्र शासनातर्फे महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे.
- यामध्ये 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाईल.
- या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
- त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार मिळणार आहे.
- मोफत पिठाची गिरणी ही विशेष महिलांसाठी राबविण्यात येणारे एक महत्त्वाची योजना आहे.
- मोफत पिठाची गिरणी, मिनी दाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
योजनेचे मुख्य उद्देश
- Flour Mill Scheme ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिला त्यांना रोजगार मिळावा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे.
- यामध्ये महिलांना 100% अनुदानावर पिठाची गिरणी दिली जाणार आहे.

अॅक्सिस बँकेकडून मिळवा 50 हजार ते 50 लाखांपर्यंत पर्सनल लोन
Flour Mill Scheme आवश्यक कागदपत्रे
- अर्जदारचा बारावी शिकलेली असल्याचा पुरावा
- अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स
- घराचा ८ अ चा उतारा
- उत्पन्न दाखला
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
- बँक पासबुक
- लाईट बिल झेरॉक्स
योजनेची पात्रता
- Free Flour Mill योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारापर्यंत असणे किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- मोफत पिठाची गिरणी योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना घेता येईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

अर्ज पद्धत
- योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- अर्जाचा नमुना खाली लिंक दिलेला आहे तो डाउनलोड करून पाहू शकता.
Free Flour Mill अर्ज कसा भरावा
- अर्जामध्ये संपूर्ण नाव आणि पत्ता टाका.
- स्वतःचा चालू मोबाइल नंबर
- जन्मतारीख, जात, अर्जदाराचे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील यादीतील क्रमांक अशीच संपूर्ण माहीत अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
अर्ज कोठे सादर करावा
- अर्ज अचूक भरल्यानंतर सर्व कागदपत्रासहित पंचायत समिती किंवा गट विकास अधिकारी यांच्याकडे हा अर्ज जमा करावा.
2 Responses