Krushisahayak

electric water pump for agriculture मोटार पंप 75 टक्के अनुदानावर मिथुन विद्युत मोटर पंप इथे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तर विद्युत मोटर पंपावर शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर पोखरा या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. तर त्यासाठी ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म सुरु झालेले आहे. जे शेतकरी बांधव आहेत त्यांना त्यांच्या शेतामध्ये पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पीक भरण्यासाठी विद्युत पंपाची मोठ्या प्रमाणात गरज पडत असते. तर यामध्ये शेतकऱ्यांना विद्युत पंप पुरवण्यासाठी पोखरा योजनेअंतर्गत त्यांना 75 टक्के अनुदान येथे जवळपास दिले जाते. यामध्ये 25% उर्वरित रक्कम स्वतः इन्वेस्ट करावे लागणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यामुळे कोणत्याही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रियेने कोणत्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

electric water pump for agriculture नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप इथे देण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना विद्युत मोटर पंप हवा आहे त्यांच्यासाठी माहिती नक्कीच महत्त्व पूर्ण आहे.

कार्य पद्धत

 • www.dbt.mahapokr या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन कम्पलेट करा.
 • कॉन्टॅक्ट डिटेल फिलअप करायची आहे रेकॉर्ड, आणि डिक्लेरेशन द्या.
 • डिक्लेरेशन दिल्यानंतर यासाठी एप्लीकेशन फॉर्म सबमिट करू शकता.
 • ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ही नुकतीच सुरू करण्यात आलेले त्यासाठी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा आणि 75 टक्के अनुदानावर विद्युत मोटर पंप मिळवा.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा

 • electric water pump for agriculture जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेसाठी जर अर्ज केलेला असेल आणि रजिस्ट्रेशन केला असेल तर रजिस्ट्रेशन नंबर एन्टर करा.
 • ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म फिलअप करण्या अगोदर रजिस्ट्रेशन कम्पलेट करा.
electric water pump for agriculture

पाहा शासन निर्णय

electric water pump for agriculture रजिस्ट्रेशन कसे करायचे

 • रजिस्ट्रेशनसाठी www.dbt.mahapocra.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर रजिस्ट्रेशन कम्पलेट करा.
 • त्यासाठी दहा अंकी चालू मोबाईल क्रमांक एंटर करा.
 • दिलेला जो कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड एंटर करून गेट ओटीपी फॉर मोबाइल व्हेरिफिकेशन यावर क्लिक करा.
 • यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो एंटर करा.
 • ओटीपी इंटर केल्यानंतर व्हेरिफाय ओटीपी यावर क्लिक करा.
 • व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर इस वेरीफायर सक्सेसफुल प्लीज कम्प्लिट युअर रजिस्ट्रेशन असे येईल.
 • रजिस्ट्रेशन चा फॉर्म फिलअप करा.
 • यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लिट करा यात बायोमेट्रिक किंवा ओटीपी द्वारे आधार डिटेल ऑटोमॅटिकली डायरेक्ट करू शकता.
 • electric water pump for agriculture बायोमेट्रिक करायचे असेल तर थम्ब इम्प्रेशनची मशीन लागणार आहे.
 • जर मशीन नसेल तर ओटीपी वर क्लिक करा.
 • बारा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करा. दिलेला कॅपचा एंटर करा आणि ओटीपी पाठवा यावर क्लिक करा.
 • ओटीपी पाठवा वर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP जाईल तो ओटीपी एंटर करून वेरिफाय क्लिक करा.
 • व्हेरिफाय वर क्लिक केल्यानंतर नावे त्या ऑटोमॅटिक फिलअप होईल.
 • नंतर एनी ऑर्डर सर्टिफिकेट रिलेटेड टू बेनिफिश्री सेलेक्टेड जर आधार कार्ड नसेल तर तेव्हा तुम्हाला यापैकी कोणता एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता.
 • यानंतर पुढे चालू यावर तुम्हाला क्लिक करा.
 • पुढे जा वर क्लिक केल्यानंतर नंतर मूलभूत माहिती इंटर करा. जमीन वितरणमध्ये जमिनीची संपूर्ण माहिती इंटर करा.
 • यानंतर डिक्लेरेशन द्या.
 • डिक्लेरेशन दिल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल.
 • रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल तो रजिस्ट्रेशन नंबर आता दुसऱ्या साईट वर इंटर करा.
 • रजिस्टर ऍज मध्ये कश्या प्रकारे रजिस्ट्रेशन केले ते सिलेक्ट करा.
 • नंतर टाईप ऑफ ग्रुप मेंबर मध्ये मेंबर सिलेक्ट करा.
 • पुढे नेम इंग्लिश मध्ये नाव हे इंग्लिशमध्ये एंटर करा.
 • पुढे मराठीमध्ये नंतर रजिस्ट्रेशन डेट इंटर करा.
 • नंतर रजिस्ट्रेशन कशामध्ये केले ते सिलेक्ट करा.
 • जीएसटी नंबर असेल तर तो इंटर करू शकता.
Maharashtra Land Right Proofs

अर्जकरण्यासाठी क्लिक करा

प्रेसिडेंट डिटेल

 • electric water pump for agriculture यात नाव, जेंडर, मोबाईल क्रमांक, लँडलाईन नंबर असेल तर, ईमेल आयडी असेल तर एंटर करा.
सिक्रेटरी
 • यात सेक्युरिटी आठी पुन्हा संपूर्ण माहिती एंटर करा.
electric water pump for agriculture ऑथोरायझेड पर्सन टू कॉर्डीनेट विथ पॉक्रा
 • ह्यात मोबाईल क्रमांक परत वेरिफाय करा.
 • त्यानंतर ईमेल आयडी इंटर करा. आधार अतिक्रेशन सिलेक्ट करा. ओटीपी द्वारे केल्या नंतर 12 अंकी आधार कार्ड नंबर एंटर करा.
 • सेंड टू टीव्हीवर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड नंबरशी जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्यावरील ओटीपी इंटर करून वेरिफाय वर क्लिक करा.
 • वेरिफाय वर क्लिक केल्यानंतर नाव येईल पुढे जेंडर सिलेक्ट करा.
 • संपूर्ण माहिती भरल्यानंतर सेव एस ड्राफ्ट अँड कंटिन्यू यावर क्लिक करा.
 • क्लिक केल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल फिलअप करा.
 • नंतर रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मध्ये आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • सातबारा
 • 8अ चा उतारा
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • या योजनांसाठी कोणकोणते आवश्यक डॉक्युमेंट आहेत त्याबद्दलची लिस्ट साईड ला दिलेली आहे.
 • हे डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने अपलोड करा.
 • नंतर शेवटची स्टेप डिक्लेरेशनमध्ये अप्लिकेशन फॉर्म सबमिट करा.
 • त्या नंतर त्याची प्रिंट आऊट काढून जवळ ठेवा. electric water pump for agriculture

5 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d