Table of Contents
10th fail government job vacancy महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्यासाठी संदर्भात नोटिफिकेशन निघाली आहे.
एकूण पदे
- एकूण 100 जागांसाठी पदभरती होणार आहे.

महाराष्ट्र शासन उपविभागीय दंडधिकारी कार्यालय भरती 2023
पद
- साधन व्यक्ती या पदासाठी पदभरती होणार आहे.
10th fail government job vacancy अर्ज करण्याची अंतिम तारीख
- 25-9-2023 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकता.
वय मर्यादा
- 18 ते 50 वर्षापर्यंतची वय मर्यादा असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- ग्राम साधन व्यक्ती पदासाठी उमेदवार किमान 10 वी पास असावा.
- 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.
- यासाठी कमाल शिक्षणाची मर्यादा नाही.
- सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला जाईल.
- साधन व्यक्तींची निवड करतांना पुढील गटातील व्यक्ती यांना प्राधान्य राहील.
- प्रोजेक्ट लाईफ मध्ये काम केलेले मजुर (अ.जा/अ.ज. मधील महिलांना प्राधान्य)
- मग्रारोहयो वर काम केलेले मजूर (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य)
- जॉब कार्ड धारक मजुर (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य)
- यापुर्वी सामाजिक अंकेक्षण प्रक्रीयेमध्ये काम केलेले उमेदवार.
- भारत निर्माण सेवक/ इतर शासकीय योजनांमध्ये क्षेत्रीय कामकाज केलेले उमेदवार/स्वयंसेवी संस्थेमध्ये क्षेत्रीय कामकाज केलेले उमेदवार (अ.जा/अ.ज. मधील महिलांना प्राधान्य)
- जॉब कार्ड नसणारे परंतु कुटूंब पत्रकात समाविष्ट असलेली मुले/मुली (किमान वय वर्षे १८) (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य)
- MSW/NSS चे विद्यार्थी (अ.जा./अ.ज. मधील महिलांना प्राधान्य)
- अ.जा./अ.ज. २५% व महिला मजूरांना एक तृतीयांश आरक्षण अनुज्ञेय राहील.
- छाननी करुन विहीत अर्हता या कागदपत्रांसह प्राप्त झालेल्या अर्जाच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
निवड पद्धत
- 10th fail government job vacancy मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
- मुलाखत 16-10-2023 ते 17-10-2023 दरम्यान 11 ते 5 च्या दरम्यान घेतली जाईल.
अर्ज पद्धत
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- नमुना अर्ज उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना शाखा जिल्हा रत्नागिरी यांच्या कार्यालयामध्ये दिनांक 25-9-2023 पर्यंत जमा करा.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. नमुना अर्ज उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना शाखा जिल्हा रत्नागिरी यांच्या कार्यालयामध्ये दिनांक 25-9-2023 पर्यंत जमा करा.
2 Responses