Krushisahayak

police recruitment 2023 महाराष्ट्र शासन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत पदभरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता फक्त 10 वी पास आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करू शकता. अर्ज करण्यासाठी महिला व पुरुष दोघेही करू शकता. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20-9-2023 आहे. ही पदभरती रत्नागिरी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत निघाली आहे.

पद

  • पोलीस पाटील या पदासाठी पदभरती निघाली आहे.

आर्जाची शेवटची तारीख

  • 20-9-2023 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.
  • 8-9-2023 पासून अर्ज सुरु झाले आहे.
police recruitment 2023

सविस्तर माहिती जाणून घ्या

police recruitment 2023 परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्गासाठी 600 रुपये.
  • मागास आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटक प्रवर्गासाठी 500 रुपये.
  • परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.

एकूण पदे

  • 169 पदांसाठी पदभरती निघाली आहे.

आताच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता व आवश्यक पात्रता
  • police recruitment 2023 SSC Bord म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • वय मर्यादा करिता अर्जदाराची दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी चे वय विचारात घेतले जाईल.
  • अर्जदाराचे वय दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.
  • पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शितलक्षम नाही.
  • अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. (अर्जदाराने रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधारकार्ड, स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिध्द होते, अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखातीचे वेळी मूळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील.)
  • अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार शारिरीकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटूंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार यांची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत)
  • अनु. जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, वि.जा. अ, व भ.ज.ब,क,ड प्रवर्गाच्या आरक्षित पदाकरीता सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
  • आर्थीकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
परीक्षेचे स्वरुप
  • पोलीस पाटील
  • लेखी परिक्षा 80
  • तोंडी परीक्षा गुण 20
  • एकूण गुण 100
police recruitment 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत
  • https://ratnagiri.ppbharti.in

आताच करा अर्ज

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d