Krushisahayak

latest job vaccancy 2023 केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामध्ये (Staff Selection Commission) महाभरती सुरु आहे. या भरती अंतर्गत कॉंस्टेबल पदाच्या जवळपास ७ हजार ५७४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तेव्हा या महाभरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया..

केंद्र सरकारच्या (एसएससी’ म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाने एक नाही दोन नाही तर तब्बल ७ हजारांहून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या ७५४७ रिक्त जागा भरण्यात येणार असून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून आयोगाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

Krushisahayak

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीद्वारे नियुक्त केलेले उमेदवार दिल्ली पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून रुजू होणार आहेत. या भरतीसाठी १०वी पास आणि उच्च माध्यमामिक शिक्षण असणे गरजेचे आहे. तुम्हीही या पदांसाठी उत्सुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ३० सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

कर्मचारी निवड आयोगाच्या कॉन्स्टेबल पदासाठीच्या भरतीचे तपशील पुढीलप्रमाणे:

पदाचे नाव आणि पदसंख्या
कॉन्स्टेबल – ७५४७ जागा

वेतनश्रेणी: २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये.

शैक्षणिक पात्रता: १०+२ (उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण)

Krushisahayak

झटपट मिळवा 5 लाखांपर्यंत कर्ज, एका क्लिक वर..

वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी १८ ते २५ वर्षे तर कमाल वयोमर्यादेत ओबोसी प्रवर्गाला ३ वर्षे तर एससी/एसटी वर्गाला ५ वर्षे सूट.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२३

कर्मचारी निवड आयोगाची अधिकृत वेबसाईट: ssc.nic.in

या भरतीसाठी अर्ज कसा करावा:

  • अर्ज वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • त्यानंतर आवश्यक त्या तपशिलांची पूर्तता करून अर्ज भरा.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी त्यातील फील्डमध्ये योग्य तपशील भरल्याचे तपासून घ्या,
  • चुकलेला अर्ज पुन्हा दुरुस्त करण्याची मुभा या भरती प्रक्रियेत नाही.
Krushisahayak

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा कर्जमाफी नवीन जीआर आला

भरती प्रक्रिया: latest job vaccancy

या प्रक्रियेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. हि परीक्षा संगणकप्रणालीवर आधारित १०० गुणांची असेल. यामध्ये सामान्य ज्ञान, सामान्य गणित, जागतिक घडामोडी यावर आधारित काही प्रश्न असतील. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक पात्रता तपासली जाईल, मग मेडिकल टेस्ट होऊन अंतिम निवड केली जाईल.

8 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d