Krushisahayak

up free laptop yojana 2023 online registration ग्रामीण भागातील मुला-मुलींना संगणक घेणे परवडत नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकारने गरीब मुलामुलींसाठी मोफत संगणक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि ही एक माहिती विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असेल तर त्याच बद्दल आपण संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

ZP Yojana योजनेचे स्वरूप जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात 20% सेसफंडमधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरूपाचा लाभाच्या योजना राबवून त्याचे राहणीमान व जीवनमान उंचावणे हे योजनेचे स्वरूप आहे.

योजनेची उद्दिष्टे

 • विद्यार्थ्यांना संगणक खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान
 • मोफत प्रशिक्षण.
 • यामुळे विद्यार्थी स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.
 • विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे नेण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असा शासनाने केलेला आहे.
up free laptop yojana 2023 online registration

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती

 • ZP Yojana लाभार्थी हा मागासवर्गीय असावा (अनुसूचित जाती, अनुसूचित जाती जमाती, किंवा भटक्या जमातीतील लाभार्थी असावा)
 • दारिद्र्य रेषेखालील असलेबाबतचा दाखला अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 35000 च्या आत मध्ये असले बाबतचा दाखला.
 • लाभधारकांच्या कुटुंबातील कोणीही शासन शासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.
 • लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.
 • लाभधारक स्थानिक रहिवासी असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.
 • लाभार्थ्यांचा स्वतःचा घराचा नमुना नंबर आठ किंवा जागा भाड्याची असल्यास त्या घरमालकाचा करारनामा जोडणे आवश्यक असते.
 • लाभार्थी बारावी पास असल्याचे व एमएससीआयटी सर्टिफिकेट उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
Jilha Parishad Bharti 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

up free laptop yojana 2023 online registration आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • एमएससीआयटी प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचा दाखला
 • पालकांचे आधार कार्ड
 • संगणकीय खरेदी करायचे बिल
 • वीज कनेक्शनचे लाईट बिल

अर्ज कुठे आणि कशा पद्धतीने करायचा

ZP Yojana जवळच्या समाज कल्याण विभागात किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये या योजनेबद्दलचा अर्ज घ्या. अर्ज घेतल्यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा. सांगितलेले सर्व कागदपत्रे लावून संबंधित अधिकाऱ्याकडे द्या.

या योजनेत 2 कोटी महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; जाणून घ्या कसा होईल फायदा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: