government schemes 2023 केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार आहे. डीबीटी (Maha DBT Scheme) मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही. भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनांचा देखील लाभ घेऊ शकतात.
government schemes 2023
पाण्याचा अपव्य होऊ नये, शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढावे, ठिबक, तुषार सिंचन वाढावे, शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचना खालील क्षेत्रात वाढ व्हावी, मशागतीसाठी शेतकऱ्यांना सबसिडीतून ट्रॅक्टर व अवजारे मिळावीत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहा.
लॉटरी काढून लाभार्थी निवड
शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ वेळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच पण लाभाचा कालावधी वेगवेगळ्या असू शकतो अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.

government schemes 2023 लाभार्थींना निश्चितपणे लाभ मिळतोच
डीबीटी मुळे शेतकऱ्यांना एका अर्जावर 14 योजनांचा लाभ मिळू शकतो. प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ घ्यावा घ्यायचा आहे याची निवड त्या अर्जात भरताना करावी.
MahaDBT Scheme राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन (मल्चिंग, कोल्ड स्टोरेज, सामूहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शेडनेट रेफर व्हॅन)
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे, ठिबक, तुषार)
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहिरी दुरुस्ती, अवजारे)
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (बियाणे, पॉवर टेलर, मळणी यंत्र, रोटावेटर पंप, पाईप, वगैरे) government schemes 2023
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (अनुसूचित जाती, शेतकऱ्यांसाठी विहीर, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, अवजारे)

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (दोन हेक्टर पर्यंत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना (पन्नास टक्के अनुदान, नर्सरीसह शेडनेट पॉलिनेबल, प्लास्टिक कॅरेट)
राष्ट्रीय कृषी विकास योजना (शेततळे अस्तरीकरण, शेडनेट, पॉलिहाऊस, कांदा चाळ)
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना MahaDBT Scheme
राज्य कृषी योजना ट्रॅक्टर अवजारे(कृषी यांत्रिकी उप अभियान ट्रॅक्टर अवजारे
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर एक लाख व सव्वा लाख अनुदान व अवजारे 40 टक्क्यांपर्यंत अनुदान)
Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय
4 Responses