Government Schemes for youth सायकल योजनेअंतर्गत फक्त रू.5000/- ची आर्थिक मदत दिली जाईल आणि त्याहून अधिक लाभार्थी मुलीला सायकल खरेदीसाठी जवळची रक्कम द्यावी लागेल. 5 ते 12 पर्यंतच्या लाभार्थीं मुलींना 4 वर्षात सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान दिले जाईल. गरजू मुलींना सायकल वाटप करताना गाव, वाड्या, तांडे, पाडे, येथे राहणाऱ्या जर्जू मुलींना प्राधान्य दिले जाईल. डोंगराळ आणि दुर्गम भागात योग्य रस्ते नाही आणि पुरेशा वाहतूक सुविधा प्रणाली उपलब्ध नाही. सायकल वाटप योजने अंतर्गत फक्त मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
Government Schemes for youth इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल करिता अर्थसहाय्य मिळण्यासाठी करावयाच्या अर्जाचा हा नमुना आहे चालू वर्ष 2023 24 साठी हा अर्जाचा नमुना आहे सर्वसाधारण आहे म्हणजे सर्व प्रवर्गातील ज्या मुली असतील यांसाठी हा अर्ज लागू होतो तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.
Government Schemes for youth
Government Schemes for youth चालू वर्ष 2023 24 साठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत मुलींसाठी लेडीज सायकलचा वाटप सुरू झालेल आहे यासाठी ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म बद्दलची सविस्तर डिटेल ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईल वर पाहू शकता. सातारा जिल्हा परिषद अंतर्गतचा हा फॉर्म असणार आहे यामध्ये महिला व बाल विकास समिती यांच्या अंतर्गत या फॉर्मच वाटप केलं जातं. या योजनेअंतर्गत जर फॉर्म भरायचा असेल तर याची पीडीएफ ची लिंक खली दिलेली आहे. सातारा जिल्ह्याचा हा संपूर्ण नमुना असणार आहे बाकीच्या जिल्ह्यांमधून सुद्धा जास्त काही फरक नसणार आहे. या स्वरूपाची पीडीएफ त्या ठिकाणी पाहायला मिळेल फक्त वर जिल्ह्याचा नमुना चेंज असू शकतो.

सरकार देगी सभी बेटियों को 74 लाख, जाने नया नियम?
अर्ज कसा आणि कोठे भरावा ?
- Government Schemes for youth गटविकास अधिकारी यांना हा अर्ज करायचा आहे पंचायत समिती जी असेल तालुक्याचे नाव त्या ठिकाणी टाकू शकता.
- अर्जदाराचं नाव त्याचा संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, शाळा सोडल्याचा दाखला, जात पोट जात, अर्जदाराच्या कुटुंब दारिद्र्यरेषेत जर असेल तर त्या दारिद्र्यरेषेचा क्रमांक या ठिकाणी द्यावा लागणार आहे,
- दारिद्र्यरेषेखालील नसल्यास वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आत मधील असणे गरजेचे आहे.
- म्हणजे एक लाख वीस हजाराचा तहसीलदार यांचा किंवा तलाठ्यांचा उत्पन्नाचा दाखला या फॉर्म सोबत जोडावा लागणार आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड त्याचा क्रमांक लिहायचं आहे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेला आहे का ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केला असेल तेच खाते या प्रकरण साठी जोडायचे आहे.
- त्यानंतर अर्जदरचा बँकेचा तपशील संपूर्ण बँकेचे डिटेल भरावी लागणार आहे त्या बँकेत या सायकलचा अनुदान जमा होणार आहे.
- तर बँकेची डिटेल भरताना चुकू नका जेणेकरून फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
- विद्यार्थ्यांचे राहते गाव माध्यमिक शाळेची सोय नसल्याबाबत ग्रामपंचायतचा दाखला तर गावामध्ये शाळा नसल्याबाबतचा दाखला ग्रामपंचायत मार्फत घ्यायचा आहे.
- योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर प्रथम लेडीज सायकल खरेदी करण्यास आपण सहमत आहात का या ठिकाणी हो करा.
- त्यानंतर शासनाच्या यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ जर घेतला असेल तर त्याचा उल्लेख करा नसेल तर नाही करा.
- त्यानंतर प्रतिज्ञा पत्रामध्ये उत्पन्न दाखल्याबद्दल कागदपत्राबद्दल ठराविक अशी माहिती जी आहे.
- ती सर्व व्यवस्थित आणि सत्य भरलेल्या आणि याबाबत स्वघोषणापत्र हे भरून द्या आणि खाली सही करा टीप दिली आहे योजना चा अर्ज व अर्ज सोबतची कागदपत्रे गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात जमा करावी.
- तर या पद्धतीने हा संपूर्ण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हा फॉर्म असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Government Schemes for youth लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड,
- रेशन कार्ड,
- पासपोर्ट साइज् फोटो,
- मोबाईल नंबर,
- ईमेल आयडी,
- बँक अकाउंट,
- सायकल खरेदी केल्याची पावती,
- निवास प्रमाणपत्र,
- विद्यार्थी इयत्ता 8 वी ते 12 मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र,

आता या पोस्ट ऑफिस योजनांतर्गत मुलामुलींसाठी खास योजना; फक्त 6 रु. मिळेल एवढी रक्कम
असा मिळणार अनुदान
- Government Schemes for youth पहील्या टप्यात गरजू मुलींना राष्ट्रीयकृत बँक खात्यात साडेतीन हजार रुपये पाठविले जाईल.
- आणि दुसऱ्या टप्यात सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदी पावती दाखविल्यानंतर उर्वरीत रू.1500 /- बँक खात्यात जमा होतील.
- या योजरसाठी शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ घेता येईल.

One Response