today onion market price केंद्र शासनाच्या माध्यमातून कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावल्यानंतर कांदा बाजार भाव कसा राहील या चिंतेने चिंता दूर झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. राज्यात एकंदरीत कांद्याचे भाव वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 3 लाख मॅट्रिक टन कांदा बाजारात आणण्याची तयारी दर्शवण्यात आलेली होती. याचबरोबर कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावण्यात आले होते. त्यामुळे 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्याचे निर्यात होणे खूप मोठ्या प्रमाणात अवघड झाले होते. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

today onion market price
onion market price अशा परिस्थितीमध्ये कांद्याचे दर गडगडतील अशी एक चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. यासाठी राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केली जात होती आणि याच शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन या संदर्भातील एक निवेदन त्यांना दिले.
शेतकऱ्यांना दिलासा
- कांद्याच्या निर्यातीवरील निर्यात शुल्क कमी करण्याच्या संदर्भातील मागणी देखील करण्यात आली.
- या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे अशी चर्चा झाली.
- या चर्चेच्या दरम्यान शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळावा शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव गडबडून नये.
- यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 24 रुपये 10 पैसे प्रतेकिलो अर्थ 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने 2 लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण
- today onion market price आता नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मॅट्रिक टन हा कांदा शेतकऱ्यांचा 2410 रुपये या दराने खरेदी केला जाणार आहे.
- यामुळे व्यापारी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होईल.
- मोठ्या प्रमाणात याचा विरोध केला जाईल.
- शेतकऱ्यांना जी भाव कोसळतील चिंता होती ती चिंता आता दूर होणार आहे.

यंदा पांढर सोन बळीराजाला श्रीमंत बनवणार
today onion market price तेजी बगता शेतकऱ्यांचे यात देखील नुकसान
- बाजारातील परिस्थिती जर पाहिले तर कांद्याची येणारी आवक प्रमाणे यावर्षीच्या पावसाच्या वर कांद्याच्या उत्पन्नात होणारी घट.
- या सर्वांच्या पार्श्वभूमीवर भाव मोठ्या तेजित राहण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे 2410 रुपयाचा दर देऊन देखील शेतकऱ्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे जास्त भाव वाढावेत अशा प्रकारचे मागणी आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे.
- परंतु सध्यातरी भाव कोसळतील या चिंतन चिंता दूर झालेल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.