Headlines

crop insurance beneficiary list 2020 ज्यांचे या यादीत नाव आहे, त्यांच्या बँक खात्यात आज पीकविमा जमा होणार…

crop insurance beneficiary list 2020
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खरीप पीक विमा धाराशिव लाभार्थी यादी crop insurance beneficiary list 2020.

खरीप २०२० पीकविमा प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, प्राप्त रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. कळंब व तुळजापूर वगळता इतर तालुका कृषी अधिकारी यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या व चेक बँकेत जमा केले आहेत. कळंब व तुळजापूरच्या याद्या देखील आज तयार झाल्या असून गुरुवारी सकाळी बँकेत जमा होतील.

गुरुवार पासून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

सोमवार पासूनच हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते, मात्र काही प्रशासकीय अडचणीमुळे उशिराने याद्या व चेक बँकेकडे प्राप्त झाले, त्यामुळे वितरण सुरु होऊ शकले नाही, सुट्टी असल्याने गुरुवार पासून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

crop insurance beneficiary list

Goa land records 100 रुपयांत करून घ्या आता शेताची वाटणी

या टप्यात जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार ५९७ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रु.३४७७ प्रमाणे रु.९९.६२ कोटी विमा वितरित करण्यात येत आहे. त्याचबरोबर विमा कंपनीने पूर्वी मंजूर केलेल्या मात्र वितरित न केलेल्या २० हजार २२७ शेतकऱ्यांना रु.१९.७७ कोटी असे एकूण रु.११९.३९ कोटी वितरित करण्यात येत आहेत.

crop insurance beneficiary list pdf

धाराशिव (उस्मानाबाद) तालुका Click here

भूम Click here

उमरगा Click here

लोहारा Click here

कळंब Click here

परांडा Click here

तुळजापूर Click here

वाशी Click here

भूम Click here

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!