Headlines

Post office Insurance scheme 399 दरमहा 5000 गुंतवा, 10 वर्षांत 8 लाख मिळवा

Post office Insurance scheme 399
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post office Insurance scheme 399 नियमित बचत आणि गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिसने तुमच्यासाठी चांगला पर्याय आणला आहे.

रिकरिंग डिपॉझिटच्या (आरडी) माध्यमातून तुमची गुंतवणूक सुरक्षित तर राहतेच, शिवाय त्यातून उत्तम परतावा देखील मिळतो. एवढेच नव्हे, तर गुंतवणूक सुरु झाल्यानंतर वर्षभराने तुम्हाला ५० टक्क्यांपर्यंत कर्जही मिळू शकते.

व्याजदरात वाढ

केंद्र सरकारने नुकतीच पोस्टऑफिसमधील आर.डी. योजनेतीलगुंतवणुकीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Post office Insurance scheme 399

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आतापर्यंत ६.२ टक्क्यांवर असलेले आरडीवरील व्याजदर या तिमाहीसाठी ६.५टक्के केले आहे. त्यामुळे ही योजना अधिक फायदेशीर ठरते.

कर्जाचीही सुविधा

पोस्ट ऑफिसमधील आरडी योजनेत गुंतवणूक सुरु केल्यानंतर वर्षभराने तुम्हालाएकूण गुंतवणुकीच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्जमिळू शकते.

पोस्टातील अन्य योजना Post office Insurance scheme 399

  • १. राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना
  • २. ज्येष्ठ नागरिक बचत योजना
  • ३. पब्लिक प्रोव्हिडंट फंड
  • ४. सुकन्या समृद्धी योजना
  • ५. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
  • ६. किसान विकास पत्र
  • ७. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
Krushisahayak

Government loan scheme for land purchase शेती खरेदी कर्ज योजना 2023

लाखो गुंतवणूकदारासाठी पोस्ट खात्यातील गुंतवणूक ही सुरक्षित वाटते. यातील गुंतवणुकीवर कर सवलतही मिळत असल्याने मोठा फायदा मिळतो.

कशी कराल गुंतवणूक?

  1. पोस्ट ऑफिसमधील बचत ठेव योजनेत तुम्ही १ वर्ष, २ वर्षे तसेच अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.
  2. या योजनेत १८ वर्षांवरील कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.
  3. १८ वर्षाखालील मुला-मुलींना त्यांच्या पालकांसह जॉइंट अकाऊंटद्वारे या योजनेत सहभागी होता येते.
  4. दरमहा किमान १०० रुपयांपासून तुम्ही १० वर्षापर्यंत गुंतवणूक करु शकता.
  5. केंद्र सरकारकडून अशा योजनेतील गुंतवणुकीवरील व्याजदरांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. त्यामुळे व्याजदरातील चढ-उतारानुसार तुमचा परतावा ठरतो.
  6. सध्याच्या ६.५ टक्के व्याजदरानुसार तुम्ही दरमहा ५ हजार रुपये गुंतवल्यास दहा वर्षांनी तुम्हाला ८ लाख मिळतील.
  7. विशेष म्हणजे या योजनेतील गुंतवणूक तुम्हाला ३ वर्षांनंतर बंद करता येते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!