PM Vishwakarma Scheme देशातील लाखो छोट्या व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षणासह आर्थिक हातभार देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेद्वारे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने उपलब्ध केले जाईल. सरकार या योजनेवर ५ वर्षांत १३ हजार कोटी रुपये खर्च करणार असून त्याचा ३० लाख कुटुंबांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
PM Vishwakarma Scheme
रेल्वेवाहतूक आणखी वेगवानहोण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्याआर्थिक घडामोडीविषयक समितीनेसात बहुपदरी रेल्वेमार्ग प्रकल्पांनामंजुरी दिली. या प्रकल्पासाठी ३२,५००कोटी खर्च येणार आहे. तसेच शहरीबससेवांचा विस्तार करण्यासाठीमंत्रिमंडळाने पीएम ई-बससेवायोजनेला मंजरी दिली.
PM Vishwakarma Scheme कुणाला फायदा?
चर्मकार, गवंडी, सोनार, शिंपी, सुतार, शिल्पकार, जाळी तयार करणे, कुंभार, टेलर, लोहार यासह एकूण १८ पारंपरिक कामे करणायांसाठी विश्वकर्मा योजना आणण्यात आली आहे. 30 लाख कुटुंबांना विश्वकर्मा योजनेद्वारे थेट फायदा होणार असल्याचेघ. ३० सरकारने म्हटले आहे. या योजनेतर्गत आणिप्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.
५.२५ लाख तरुणांना मिळणार नव्या स्किल्स
डिजिटल इंडिया या योजनेच्या विस्तारीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या कामांसाठी १४,९०३ कोटी रुपये खर्च होतील. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, डिजिटल इंडियाच्या विस्ताराद्वारे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील ५.२५ लाख लोकांची कौशल्यवृद्धी केली जाणार आहे.

Low CIBIL Score Loan App शेतकर्यांना घर बांधण्यासाठी बँक देणार 50 लाखांपर्यंत कर्ज
कसा मिळेल योजनेचा लाभ?
प्रशिक्षणा दरम्यान दररोज ५०० रुपये मानधनही दिले जाणार आहे. नवी साधने खरेदी करण्यासाठी सरकार १५ हजार रुपयांची मदत करणार आहे. कामगारांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्यात २ लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. याचवेळी सरकार ब्रेडिंग,ऑनलाइन मार्केट अॅक्सेस यासाठी मदत करेल. प्रथमच १८ पारंपरिक व्यापायांचा समावेश केला आहे.
3 Responses