Headlines

Bhulekh Mahabhumi Land Record राज्यात आला नवा 7/12 उतारा

Land Record राज्यात आला नवा 7/12 उतारा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhulekh Mahabhumi राज्यात नवा सातबारा महाराष्ट्र शासन महसूल विभागा अंतर्गत खूप मोठे बदल करण्यात आला आहे सातबारा आठ अ मालमत्ता पत्रक यासाठी एक नवीन नंबर ऍड करण्यात आला आहे. म्हणजेच सातबारा आता सुरक्षित असणारे आहे कोणीही छेडछाड करू शकणार नाही.

Bhulekh Mahabhumi 7/12

Bhulekh Mahabhumi 7/12 नवीन सातबारा मध्ये काय काय बदल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत सातबारा मध्ये जे चेंजेस करण्यात आला आहे.

Land Record 7/12

पिक कर्जाची मागणी वाढली? शेतकऱ्यांना पीक कर्जाचे ८५३ कोटी ४८ लाख जमा

सातबारा मध्ये करण्यात आलेला बदल

 • Bhulekh Mahabhumi Land Record 7/12 गाव नमुना सात अधिकार अभिलेख पत्र जो आहे तो समजून घ्या.
 • महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे सुशिक्षित ठेवणे नियम 1971 यातील नियम तीन पाच सहा सात आहे.
 • सर्वप्रथम जमिनीला आता इथं बारकोड दिलेल आहे म्हणजे विशिष्ट बारकोड ज्या पद्धतीने आधार कार्ड वर बारकोड असणार आहे.
 • तो बारकोड देण्यात आला आहे त्यानंतर युएल पिन नंबर जो आहे 11 अंकी नंबर देण्यात आला आहे.
 • आणि त्या खली दोन ठिकाणी तुमच नाव दिसेल नावे ज्या पद्धतीने एका सातबारावर कुटुंबातील एक दोन तीन चार व्यक्तींची नावे असतील तर ते नावे दिसतील.
 • क्षेत्र दिसेल या पद्धतीने सातबारा सुरक्षित असणार आहे.
 • यूएल पिन आणि जो बारकोड देण्यात आलेला आहे तो बारकोड आणि यु एल पिन अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
 • आणखीन दोन ठिकाणी सातबाराचा बारकोड नंबर दिलेला आहे.
 • म्हणजे या बारकोड नंबर वरून सातबारा तुमचाच आहे का हे समजून येणार आहे.
 • आता काही नवीन जे माहिती आहे ते देण्यात आली आहे डिजिटल सातबारा आहे.
 • गाव नमुना क्रमांक सात दिनांक ज्या दिवशी डिजिटल स्वाक्षरी केलेला सातबारा आहे ति दिनांक देण्यात आली आहे.
 • त्यानंतर गाव नमुना क्रमांक 12 चा डेटा स्वयंप्रमाणे असल्यामुळे सातबारा अभिलेखावर कोणत्याही सही शिक्याची आवश्यकता नाही.
Land Record 7/12

पाहा नवा 7/12 उतारा

Bhulekh Mahabhumi Land Record 7/12 डिजिटल सातबारा

 • डिजिटल सातबारा जर काढला तर तलाठ्यांची किंवा या व्यतिरिक्त कोणत्याही अधिकाऱ्यांची यावर सही किंवा शिक्याची आवश्यकता लागणार नाही.
 • यावर ज्या दिवशी सात बारा डाऊनलोड केला त्याची दिनांक सुद्धा दाखवलेली असेल.
 • वैद्यता पडताळणीसाठी एक वेबसाईट देण्यात आली आहे त्या वेबसाईट वर जाऊन सातबारा ची पडताळणी सुद्धा करू शकता.
 • त्यानंतर एक संकेतस्थळ देण्यात आला आहे क्रमांक दिलेले आहे त्या क्रमांकावर सातबाराची पडताळणी करू शकता.
 • म्हणजे राईट क्लिक आहे ग्रीन मध्ये म्हणजे सातबाराची पडताळणी झालेली आहे.
 • आणि तुमचा सातबारा परफेक्ट आहे आणि तो आता डिजिटल स्वरूपामध्ये सातबारा तयार करण्यात आला आहे.
 • असा याठिकाणी देण्यात आल आहे यामध्ये जे निर्भर सोयाबीनचे पीक आहे ते पिके तुम्ही ऍड केले आहे.
 • म्हणजे ई पिक पाहणी जर केली असेल तर त्या सातबारा वरती नोंद असणार आहे जर केली नसेल तर नोंद जी आहे सात बारा वर येणार नाही.

पाहा नवा 7/12 उतारा

टीप मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

 • Land Record 7/12 सदरची नोंद मोबाईल ॲप द्वारे घेण्यात आलेली आहे.
 • म्हणजे ही नोंद आता ई पीक पाहणी करताय मोबाईल ॲपच्या माध्यमातून करत आहात.
 • म्हणून त्याची नोंद ज्या ठिकाणी केलेली आहे त्याची नोंद दर्शवण्यात आली आहे.

PM Mudra Loan Yojana 2023 प्रधानमंत्री मुद्रा {लोन} योजना ऑनलाइन आवेदन?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!