Krushisahayak

Mahadbt Beneficiary List हल्ली मशागतीची कामं करण्यासाठी हवं तेवढं मनुष्यबळ मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणं गरजेचे बनत चाललं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देत.

राज्यात राबविल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

Mahadbt Beneficiary List लॉटरी सायकल 9 मधील लाभार्थ्यांची यादी 1 August 2023

Click Here For PDF लॉटरी सायकल 9 मधील लाभार्थ्यांची यादी

Click Here For PDF लॉटरी सायकल 8 मधील लाभार्थ्यांची यादी

Click Here For PDF लॉटरी सायकल 7 मधील लाभार्थ्यांची यादी

Click Here For PDF लॉटरी सायकल 6 मधील लाभार्थ्यांची यादी

Click Here For PDF लॉटरी सायकल 5 मधील लाभार्थ्यांची यादी

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२3 लॉटरी लाभार्थी यादी

DIGITALLY SIGNED 7/12 :८ अ चा डिजिटल उतारा मिळवा ऑनलाईन

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d