Krushisahayak

Dharashiv Pik Vima सततच्या पावसाच्या अनुदान धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून सततचा पाऊस हे नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यात आली आहे आणि या अंतर्गत 20 जून 2023 रोजी च्या जीआर नुसार राज्यातील 14 जिल्ह्यातील 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. मदतीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Satatcha Paus Yadi 2023

अशी राहील मदतीची वितरणाची प्रक्रिया लाभार्थीची यादी जाहीर

Dharashiv Pik Vima

Dharashiv Pik Vima जीआर नुसार धाराशिव जिल्ह्यामधील 2,16,013 शेतकऱ्यांना पात्र करून त्यांच्यासाठी 137 कोटी 7 लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. जीआर नुसार धाराशिव जिल्ह्यामधील एकूण 1,99,907 शेतकरी पात्र झाले आहे.

शासन निर्णय

 • धाराशिव तालुक्यामध्ये 74824 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
 • यापैकी 45,001 शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आलेली असून उर्वरित 29 हजार 823 शेतकरी हे प्रतीक्षेत आहे.
 • तुळजापूर, उमराणे, लोहारा तालुक्यामधील एकही शेतकऱ्यांचा या टप्प्यामध्येमध्ये समावेश नाही.
 • भूम तालुक्यामधील एकूण 21,572 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
 • यापैकी 6,795 शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आलेली असून उर्वरित 14,777 शेतकऱ्यांचे यादी प्रतीक्षेत आहे.
 • परंडा तालुक्यामधील एकूण 27 हजार 834 शेतकरी पात्र असून 10,421 शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आलेली असून उर्वरित 17,413 शेतकरी प्रतीक्षेत आहे.
 • कळम तालुक्यामधील 45 हजार 222 शेतकऱ्यांची यादी असून त्यापैकी 23 हजार 983 शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आलेली आहे तर 21239 शेतकरी प्रतीक्षेत आहे.
Satatcha Paus Yadi

PM किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Dharashiv Pik Vima

 • वाशी तालुक्यामधील 30,455 शेतकरी एकूण पात्रा असून 22 हजार 70 शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आलेली असून 8385 शेतकरी प्रतीक्षेत आहे.
 • एकूण 1 लाख 99 हजार 907 शेतकऱ्यांपैकी 1 लाख 8 हजार 270 शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आलेली असून 91 हजार 637 शेतकरी प्रतीक्षेत आहे.
 • उर्वरित शेतकऱ्यांची यादी अपलोड केल्यानंतर त्या शेतकऱ्यांची देखील केवायसी पूर्ण केली जाईल आणि केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाची वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
 • ज्यासाठी धाराशिव जिल्ह्याकरता 137 कोटी 7 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
 • यापूर्वी देखील धाराशिव जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 1 लाख 46 हजार 310 शेतकरी पात्र झालेले होते.
 • ज्यामध्ये उमरगा, धुमारा आणि तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
 • ज्यासाठी 153 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वितरण करण्यात आलेला आहे.
 • हे एक धाराशिवच्या सततच्या पावसाच्या अनुदानाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट.

50000 Subsidy Yojana :प्रोस्तहानपर 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 15 ऑगस्ट पूर्वी जमा होणार,

Maharashtra Shikshak Bharti 2023 शिक्षक भरतीसाठी दसऱ्याची डेडलाईन

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d