Krushisahayak

crop insurance claim

crop insurance claim राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिक विमा वाटपामध्ये मोठे तपवत आहे. एका जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका महसूल मंडळातील नवे नवे एका शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या पिक विमाच्या वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. एका शेतकऱ्याला जास्त पिक विमा मिळालेला तर एका शेतकऱ्याला कमी पिक विमा मिळालेला आहे. बऱ्याच महसूल मंडळामध्ये एकाच वेळी क्लेम केलेल्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर आहे, तर काही शेतकऱ्याला पिक विमा मिळालेला नाही आणि अशाच प्रकारचे परिस्थिती राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये आहे.

crop insurance claim

धाराशिव जिल्ह्यामध्ये यासंदर्भात मोठा वादंग निर्माण झाले होते आणि आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये बुलढाण्याच्या आमदार श्वेता महाले यांच्या माध्यमातून हा विषय प्रकर्षाने उचलून धरण्यात आलेला आहे यासाठी आज प्रश्नोत्तराच्या दरम्यान प्रश्न केलेला आहे. ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ तीन लाख शेतकरी पात्र झालेल्या असताना या जिल्ह्यामधील, तालुक्यामधील किंवा त्या जवळच्या महसूल मंडळामधील शेतकरी हे उशिरा क्लेम करण्याच्या कारणामुळे किंवा इतर कारणामुळे जवळजवळ 11000 पेक्षा जास्त शेतकरी हे पिक विमा पासून वंचित ठेवण्यात आले आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एकाच शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या वाटपाच्या रकमेमध्ये मोठी तफावत दिसून आलेली आहे. या बद्दलची सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

crop insurance claim

अधिवेशनात करण्यात आलेल्या मागण्या जाणून घ्या

Crop Insurance Claim त्यामुळे ही तपोवत नेमके कशामुळे येते एकाच शिवारातील शेतकऱ्यांचा वेगवेगळे नुकसान कसे होते. अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जे वगळण्यात आलेले शेतकरी, बाद करण्यात आलेले शेतकरी किंवा ज्यांना विमा मिळाले नाही असे शेतकऱ्यांचा कोणत्या कारणामुळे पिक विमा मिळालेला नाही.

अधिवेशनात करण्यात आलेल्या मागण्या

  • crop insurance 72 तासाचा शेतकऱ्यांना क्लेम करण्यासाठी दिलेला वेळ हा योग्य आहे का? यामध्ये काही बदल केला जाऊ शकतो का? शेतकऱ्यांना मुदत दिली जाऊ शकते का? अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे.
  • दहा दिवसापर्यंत शेतकऱ्यांना क्लेम करण्याची मुदत द्यावी अशी मागणी करण्यात आली..
crop insurance

आभा हेल्थ कार्ड मोबाईल मधून काढा मिनिटात

Crop Insurance Claim कृषिमंत्री द्वारे मागण्यांना उत्तरे

  • या प्रश्नाला कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आहे.
  • ज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबवली जाते आणि याच सूचनानुसार महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे 72 तासाचा क्लेम ज्यामध्ये पिक विमा कंपनीला नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत मध्ये कळवण हे बंधनकारक करण्यात आले आहे आणि तरीसुद्धा याऐवजी 92 तासाचे मुदत मिळेल का? यासाठी आपल्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल.
  • अशा प्रकारचे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुचवाच करण्यात आलेले आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी पिक विमा पासून वंचित राहिले आहे.
  • अशा शेतकऱ्यांची पुनर तपासणी करणे किंवा त्यांचा पुनर् सर्वेक्षण करणे याची प्रक्रिया सुद्धा राबवणे संदर्भातील निर्देश देण्यात आले आहे.
  • ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 11 ते 12000 क्लेम केलेले शेतकरी जे पिक विमा पासून वंचित आहे तर त्यांचा फेर पुन्हा निरीक्षण करून ते शेतकरी पिक विमासाठी पात्र होतील का याची चाचपनी केली जाणार आहे.
  • ज्यासाठी प्रोसेस आहे तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून दिलेल्या डाटा चा आधार देखील घेतला जाऊ शकतो.
CLICK HERE

रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने घेतलेला निर्णय? 2023

  • Crop Insurance Claim बुलढाणा जिल्ह्याचा विषय पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेला गेलेला आहे परंतु हीच स्थिती राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहे सर्व महसूल मंडळामध्ये आहे.
  • त्यामुळे शासनाला गांभीर्याने घेऊन 2020 चे वाटप झाले आहे त्याचे एक वेळ चौकशी करायला पाहिजे. तफावत का येते कारण बऱ्याच वेळा सर्व्ह झाल्यानंतर पिक विमा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही सेटिंग करून शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या दिलेल्या रकमेमध्ये तफावत निर्माण केली जाते.
  • अशा प्रकारचे सुद्धा आक्षेप शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेतले गेले आहे.
  • त्यामुळे योग्य तो डाटा घेऊन योग्य ते चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय दिला जावा अशा प्रकारचे मागणे शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे.

Maharashtra Forest Portal Arj :वन्य प्राण्यांपासून शेती पिकांच नुकसान, भरपाई साठी करा ऑनलाईन अर्ज

Collard Greens ‘इस’ फसल से किसानों की होगी बंपर कमाई! मात्र 2 माह में करोड़पति बन जायेंगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: