PM Kisan Registration नवीन शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणावर पोर्टल वर होत आहे. त्या संदर्भाच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. गावामध्ये, घरामध्ये जर नवीन शेतकरी असतील ज्यांच्या नावावर जमीन झाली असेल किंवा त्यांच्याकडून आतापर्यंत फॉर्म भरला गेला नसेल. घरामध्ये सामायिक क्षेत्राची विभक्त वाटणी झालेली आहे अश्या शेतकऱ्यांसाठी या पीएम किसान योजनेअंतर्गत यांना लाभ मिळू शकतो. नवीन नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आताच नोंदणी करण्यसाठी येथे क्लिक करा.
PM Kisan Registration
PM Kisan Registration 2023 अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान च्या पोर्टल वर येऊन रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केले तर या योजनेअंतर्गत मिळणारे 2 हजार रुपयाचा अनुदान वार्षिक 6 हजार रुपये सुरू होईल. कागदपत्राची पूर्तता करून ऑनलाईन पद्धतीने पोर्टल वर फॉर्म भरा.
- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे काम महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे आल्यानंतर पहिल्याच टप्प्यात साडेचार लाख शेतकऱ्यांची नोंदणी वाढली आहे.
- त्यामुळे राज्यातील यंदा 85 लाख 55 हजार शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार आहे.
पीएम किसान मध्ये नव्याने 4.50 लाख शेतकरी सहभागी.
- PM Kisan Registration पी एम किसान चे काम आधी महसूल विभागकडे होते.
- परंतु या विभागाने काम सतत बहिष्कार टाकला.
- त्यातून लाखो शेतकऱ्यांनाला पासून वंचित राहावे लागले.
- हे काम आमचे नसून कृषी विभागाचे आहे अशी भूमिका महसूलची होती.
- हा वाद अखेर मुख्य सचिवांपर्यंत गेला व कृषी विभागाला झुकावे लागले.
- नव्या कार्यपद्धतीनुसार तालुका कृषी अधिकारीमार्फत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर या योजनेची नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

विहीर अनुदान या दिवशी जमा होणार; अनुदानात मोठी वाढ?
योजनेअंतर्गत 85 लाख 55 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ.
- PM Kisan Registration शेतकरी संकेतस्थळावर स्वयं नोंदणी ही करू शकतात.
- परंतु एक केवायसी करणे तसेच बँक खाते आधार संलग्न करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर देण्यात आलेली आहे.
- दुर्गम भागातील शेतकऱ्यांना ही दोन्ही कामे करणे शक्य नव्हते.
- त्यामुळे कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी राज्यभर अभियान घेतले.
- त्यामुळे 4 लाख 56 हजार शेतकऱ्यांची केवायसी झाली.
- तसेच 5 लाख 10 हजार शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न होऊ शकले.
- हे केवळ कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे साध्य झाले आहे.
- तसेच नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना यंदा चौदावा हप्ता येत्या 27 जुलै मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 ऑगस्टपूर्वी येणार पैसा
PM Kissan Registration 2023 छत्तीसगडमध्ये घेतला मिळावा
- पी एम किसान मध्ये नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी खेडेपाडे पिंजून काढले आहेत.
- राज्याच्या सीमा वरती भागातील शेतकरी कामानिमित्त परराज्यात गेलेले असतात अशा शेतकऱ्यांची संपर्क करून त्यांची ही नोंदणी केली गेली.
- विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी छत्तीसगडमध्ये होते त्यांच्याशी संपर्क सादर थेट छत्तीसगडमध्ये जाऊन नोंदणी केली.
- त्यामुळे यंदा या योजनेचा लाभ मिळणाऱ्या गरीब शेतकऱ्यांची संख्या लाखाच्या पटीत वाढणार आहे.
VJNT Loan Scheme 2023 :या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी १ लाख
Monsoon Update :राज्याच्या अनेक भागात आज जोरदार पावसाचा अंदाज!