Maharashtra Shikshak Bharti 2023 २०१२ पासून सरकारने भरती बंद केली होती. २०१७ मध्ये १२ हजारपदांसाठी भरती काढली. ही प्रक्रिया पुढे कोरोनामुळे रखडली. २०२३मध्ये ३० हजारपदांसाठी भरती प्रक्रियासुरु केली. प्रतिक्षा कायम आहे.
Table of Contents
असा आहे भरती कार्यक्रम
या शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांनीआपली बिंदुनामावली कायम करून पोर्टलवर जाहिरातीसाठी १५ ते ३१ ऑगस्ट २०२३ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी १ ते१५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुलाखतीसह गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल.
मुलाखतीशिवाय पदभरती उमेदवारांची पडताळणीसाठी ११ ते २१ ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय समुपदेशनासाठी २१ ते २४ ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
निवृत्त शिक्षकांची भरती कायमस्वरुपी नाही Maharashtra Shikshak Bharti 2023
न्यायालयाची स्थगिती अनपेक्षित होती. या मधल्या काळात आंतरजिल्हा बदल्या झाल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त झाली. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून शिक्षकांना संधी देण्यात आली आहे. ही कायमस्वरूपी व्यवस्था नाही. नव्या उमेदवारांना संधी दिली असती तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून निवृत्त शिक्षकांना नियुक्त केल्याचे उत्तरमंत्री केसरकर यांनी दिले.
Assistant Professor Recruitment 1913 पदों पर भर्ती के लिए अब 31 तक ऑनलाइन कर सकेंगे आवेदन
One Response