Krushisahayak

Land Record 7/12

Land Record 7/12 नवीन सातबारा मध्ये काय काय बदल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत सातबारा मध्ये जे चेंजेस करण्यात आला आहे.

Land Record 7/12

पिक कर्जाची मागणी वाढली? शेतकऱ्यांना पीक कर्जाचे ८५३ कोटी ४८ लाख जमा

सातबारा मध्ये करण्यात आलेला बदल

 • Land Record 7/12 गाव नमुना सात अधिकार अभिलेख पत्र जो आहे तो समजून घ्या.
 • महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे सुशिक्षित ठेवणे नियम 1971 यातील नियम तीन पाच सहा सात आहे.
 • सर्वप्रथम जमिनीला आता इथं बारकोड दिलेल आहे म्हणजे विशिष्ट बारकोड ज्या पद्धतीने आधार कार्ड वर बारकोड असणार आहे.
 • तो बारकोड देण्यात आला आहे त्यानंतर युएल पिन नंबर जो आहे 11 अंकी नंबर देण्यात आला आहे.
 • आणि त्या खली दोन ठिकाणी तुमच नाव दिसेल नावे ज्या पद्धतीने एका सातबारावर कुटुंबातील एक दोन तीन चार व्यक्तींची नावे असतील तर ते नावे दिसतील.
 • क्षेत्र दिसेल या पद्धतीने सातबारा सुरक्षित असणार आहे.
 • यूएल पिन आणि जो बारकोड देण्यात आलेला आहे तो बारकोड आणि यु एल पिन अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
 • आणखीन दोन ठिकाणी सातबाराचा बारकोड नंबर दिलेला आहे.
 • म्हणजे या बारकोड नंबर वरून सातबारा तुमचाच आहे का हे समजून येणार आहे.
 • आता काही नवीन जे माहिती आहे ते देण्यात आली आहे डिजिटल सातबारा आहे.
 • गाव नमुना क्रमांक सात दिनांक ज्या दिवशी डिजिटल स्वाक्षरी केलेला सातबारा आहे ति दिनांक देण्यात आली आहे.
 • त्यानंतर गाव नमुना क्रमांक 12 चा डेटा स्वयंप्रमाणे असल्यामुळे सातबारा अभिलेखावर कोणत्याही सही शिक्याची आवश्यकता नाही.
Land Record 7/12

पाहा सविस्तर माहिती

Land Record 7/12 डिजिटल सातबारा

 • डिजिटल सातबारा जर काढला तर तलाठ्यांची किंवा या व्यतिरिक्त कोणत्याही अधिकाऱ्यांची यावर सही किंवा शिक्याची आवश्यकता लागणार नाही.
 • यावर ज्या दिवशी सात बारा डाऊनलोड केला त्याची दिनांक सुद्धा दाखवलेली असेल.
 • वैद्यता पडताळणीसाठी एक वेबसाईट देण्यात आली आहे त्या वेबसाईट वर जाऊन सातबारा ची पडताळणी सुद्धा करू शकता.
 • त्यानंतर एक संकेतस्थळ देण्यात आला आहे क्रमांक दिलेले आहे त्या क्रमांकावर सातबाराची पडताळणी करू शकता.
 • म्हणजे राईट क्लिक आहे ग्रीन मध्ये म्हणजे सातबाराची पडताळणी झालेली आहे.
 • आणि तुमचा सातबारा परफेक्ट आहे आणि तो आता डिजिटल स्वरूपामध्ये सातबारा तयार करण्यात आला आहे.
 • असा याठिकाणी देण्यात आल आहे यामध्ये जे निर्भर सोयाबीनचे पीक आहे ते पिके तुम्ही ऍड केले आहे.
 • म्हणजे ई पिक पाहणी जर केली असेल तर त्या सातबारा वरती नोंद असणार आहे जर केली नसेल तर नोंद जी आहे सात बारा वर येणार नाही.

फ्री शौचालय अनुदान योजना 12000 रु डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात

टीप मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

 • Land Record 7/12 सदरची नोंद मोबाईल ॲप द्वारे घेण्यात आलेली आहे.
 • म्हणजे ही नोंद आता ई पीक पाहणी करताय मोबाईल ॲपच्या माध्यमातून करत आहात.
 • म्हणून त्याची नोंद ज्या ठिकाणी केलेली आहे त्याची नोंद दर्शवण्यात आली आहे.

PM kissan CM kissan 2023 :पात्र अपात्र लाभार्थी यादी फायनल

PM Mudra Loan Yojana 2023 प्रधानमंत्री मुद्रा {लोन} योजना ऑनलाइन आवेदन?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d