Headlines

Goverment Scheme 2023 पोकरा योजना प्रत्येक गावात सुरू करणार

Goverment Scheme पोकरा योजना प्रत्येक गावात सुरू करणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काय होती समस्या?

Goverment Scheme ई-केवायसी होत नसल्याने अनेकशेतकऱ्यांची कर्जमाफी रखडलीआहे. तसेच नियमित कर्जमाफीकरणाऱ्या निम्म्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहनपर अनुदानमिळाले नसल्याचे सांगत तातडीनेहे प्रश्न सोडविण्याची मागणी आमदारांनी केली होती.

Goverment Scheme 2023

20 शेळ्या 2 बोकड गट वाटप योजना, ऑनलाईन अर्ज सुरू

शेतीसाठी फायदेशीर योजना

शेतीसाठी फायदेशीर ठरलेलीपोकरा योजना प्रत्येक गावातलागू व्हावी, यासाठी पोकराचादुसरा टप्पा सुरु करण्यात येतआहे. प्रत्येक गावातीलशेतकऱ्यापर्यंत योजनेची व्याप्तीपसरावी, असा राज्य सरकारचाप्रयत्न असल्याचेही मुंडे म्हणाले.

‘जलयुक्त’ मध्ये आणखी ५ हजार गावे Goverment Scheme

राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी ५ हजार गावांचा समावेश करण्यात येत आहे. जलपातळी वाढण्यास नक्कीच याची मदत होईल. मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पूर्णत्वास प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

Sheli Palan Yojana :5 शेळ्या 1 बोकड योजना गट वाटप सुरू; अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

Ativrushti Nuksan Bharpai List 2023 :अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शेवटचा टप्पा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!