Krushisahayak

Farmers Corner अतिवृष्टी आणि पूरस्थितीने शेतशिवार खरडून निघत असतानाचमोठी जोखीम घेऊन शेतकरीकोट्यवधी रुपयांचे बियाणे मातीतटाकतो.

हे बियाणे बोगस निघाल्यानेपुन्हा महागडे बियाणे घेऊन दुबारपैरणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांशी’दगाबाजी’ करणाऱ्या कंपन्यांवरसरकार चाप कधी लावेल, हा प्रश्न आहे.

बंदीचे आदेश Farmers Corner

प्रतिबंधितएचटीबीटी कपाशीबियाणे विक्रीप्रकरणीनऊ, बोगस कांदाबियाणे विक्रीप्रकरणीएका जणावर गुन्हा.वर्धा : भरारीपथकाने १४.५८ मे.टन बियाणे जप्तकरून ५०दुकानदारांना बंदीचेआदेश दिले.

सातारा : बियाणेबनविणारी कंपनीचअस्तित्वात नसल्याचेचौकशीत आढळले.बियाणे विकणाऱ्या ७

जळगाव : बोगसजणांचे परवाने रद्दकेले.

Ativrushti Nuksan Bharpai List 2023 :अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शेवटचा टप्पा

Vruksh Lagvad Anudan Yojana वृक्ष लागवड रोप, कलमांना 50% अनुदान

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d