Crop Loan नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफीतील उर्वरितरक्कम १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्याखात्यात जमा करण्यात येईल, अशीमाहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीमंगळवारी विधानपरिषदेत दिली.
सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम२६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरीलचर्चेला उत्तर देताना मुंडे यांनी कृषीयोजनांचा आढावा घेताना विविधआश्वासने दिली. यासाठी पुरवणीमागण्यात आवश्यक तरतूद करण्यातआल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. यानिर्णयामुळे स्वातंत्र्यदिनापूर्वीशेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ/पोकरा योजना प्रत्येक गावात सुरू करणार
6 Responses