Sheli Palan Yojana पशुसंवर्धन विभाग अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसाठी सन 2023 24 मराठवाडा पॅकेज धरतीवर 20 शेळी दोन बोकडाचे वाटप अनुदानित स्वरूपात शासनाकडून केलं जातं आणि ही योजना आता सुरू करण्यात येत आहे या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

योजनेचे स्वरूप / अर्ज कसा सादर करवा?