NA Plot 2023
NA Plot 2023 प्रक्रिया आणखी सुलभ व्हावी म्हणून शासनाने स्तरावर प्रयत्नशील केले आहे परंतु आता अशा शेतकऱ्यांसाठी जमीनदारांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आला आहे. कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही जमीन रक्कम शासन जमा करून जमीन अक्रुशीत करून घेण्याचा निर्देश तहसीदारांनी दिला आहे. त्यामुळे आता गावठाण पासून 200 मीटरच्या अंतरावरील जमीन ही अक्रूशीत होणार आहे.
जमीन अक्रूशीत कशाप्रकारे होणार
- NA Plot 2023 यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ती रक्कम भरावी लागणार आहे तसेच जमीन कृषी एन ए करण्यासाठी इतर कागदपत्राची पूर्तता करायची असते.
- ती आता तिथे भासणार नाही शेतकरी जमीनदारांसाठी सुविधासाठी ही प्रक्रिया मोहीम स्तरावर राबविण्यात येणार असल्याने.
- नागरिकांना या क्षेत्रात घर बांधणे किंवा इतर पाळण्यासाठी नियमानुसार जमिनीचा उपयोग करणे शक्य होणार आहे.
- फक्त सात दिवसात ही जमीन अकृषीत होणार आहे तर सात दिवसाचा कालावधी शासनाने दिला आहे सात दिवसाच्या कालावधीत जमीन आहे ती एन ए होऊ शकते.

1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?
NA Plot 2023 एन ए ची प्रक्रिया
- भोगवटात ज्या दिवशी आवश्यक तेवढी रक्कम भरेल आणि त्या भरलेल्या रकमाच्या दिनांकापासून 60 दिवसांचा कालावधी विहित केला आहे नमुन्यात देण्यात येईल
- त्यानुसार सदरची जमीन अकृषित झाल्याचे समजण्यात येणार आहे अर्ज केल्यानंतर म्हणजे जो अर्ज आहे ती रक्कम भरल्यानंतर 60 दिवसाच्या नंतर जमीन अकृषित झाली आहे हे समजू शकते.
- सात दिवसानंतर जमीन एन ए झाली कि या योजनेचा लाभ अधिकाधिक जमीन धारक व मिळकती धारकांना घ्यावा आणि तहसीलदार कडे अर्ज करून जमीन अकृशित करून घ्यावी अशी आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
- भोगटादार नंबर दोन तारकांची जमीन असल्यास अशा जमिनीची माननीय अकृषित रूपांतरासाठी देय नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय देणे आहे.
- महाराष्ट्र जमीन महसूल समितीतील तरतुदी वापराचे रूपांतरित झाल्याचा समजण्यात येणार आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे भोगटवात दोनच्या जमिनी तारकांनाही जमिनी अकृषित करता येणार आहे.

खरीप हंगाम 2023 शेतमालाचे भाव वाढले?
200 मीटर आतला सात बारा भोगाटादार नंबर दोन असेल तो एन ए धरला जाईल?
- NA Plot 2023 जर 200 मीटर आत मधील सात बारा एखादा भोगटादार नंबर दोन असेल तर एन ए धरला जाईल का जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट दिले आहे
- की भोगाटादार नंबर दोनच्या जरी जमिनी असतील तरी जो अकृषित नजराणा आणि महसूल देई आहे ते सगळे भरल्यानंतर जी जमीन आहे ती एन ए समजू शकता.
कोणते शेत्र जमिनी एन ए मध्ये रूपांतर होऊ शकते
- निवासी, व्यावसायिक, वैयक्तिक, औद्योगिक क्षेत्र, पशुपालन, दूध व्यवसाय, आणि संवर्धन हेतूसाठी, तसेच सार्वजनिक, किंवा
- अर्थ सार्वजनिक सेवा, समुदाय, जमाती समारंभ, उद्देशाने राज्य आणि जिल्ह्यासाठी सार्वजनिक उपयोगीता करता एन ए रूपांतर केले जाऊ शकते.
- जर झिरो पॉईंट दहा एकर साठी दहा गुंठे जर क्षेत्र असेल तर अकृर्षित कर किती भरावा लागणार आहे भोगटादार एक साठी वर्ग एक मधील गावासाठी प्रचलित अकृषीत आकारणीचा दर दहा पैसे प्रति चौरस मीटर आहे.
- तर दोन गुंठ्यासाठी झिरो पॉईंट पाच प्रति चौरस मीटर असा होणार आहे झिरो पॉईंट दहा म्हणजेच दहा गुंठे बरोबरच किती होतं की १००० चौरस मीटर होता.
- म्हणजेच एक गुंठा बघितला तर 101 चौरस मीटरचा एक गुंठा होतो तर १००० चौरस मीटरचा पूर्ण काढणार आहे एक हजार चौरस मीटर मध्ये किती आकारणी आणि नजरांना किती पडणार आहे.

कुळकायद्यामधील जमीन खरेदी करावी का?
NA Plot 2023 वर्षाची आकारणी
- तर 1000 चौरस मीटर कृषी आकारणीचा दर हा दहा पैसे असणार आहे त्याबरोबर जर क्षेत्र किती घेतला आहे की 1000 घेतल्यावर शंभर रुपये इतका होणार आहे.
- अधिक त्याच्यात कोणता येणार आहे आकार येणार आहे परत स्थानिक उपकर आकाराने स्थानिक उपकर हे दोन्ही पकडून वार्षिक आकारणी यामध्ये एन ए प्लस सातपट जिल्हा उपकर असणार आहे.
- आणि प्लस एन ए ग्रामपंचायत उपकार पण असणार आहे असे सगळेच धरले तर 1000 रुपये होते परत अधिक सातशे रुपये ते होणार आहे आणि शंभर रुपये असे सरासरी पकडले तर 900 रुपये आकारणी होणार आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 47 अ नुसार
- NA Plot 2023 परिवर्तन कर जो रूपांतर कर आहे तो किती बसणार आहे तर हा कर आकारणीच्या पाचपटीपर्यंत आकारला जातो अर्थात शंभर रुपये असेल गुणिले पाच बरोबर पाचशे रुपये हा कर होणार आहे.
- यानुसार दहा गुंठे अर्थात शंभर चौरस मीटर क्षेत्रासाठी एकूण 900 रुपये आकारणी तुळस रूपांतर कर पाचशे रुपये परिवर्तन करून पाचशे रुपये असे एकूण 1400 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
- तुमच्या एक हजार चौरस मीटर साठी चौदाशे रुपये तिथे निश्चित करण्यात आले आहे कर याबरोबर इतर काही सरकारी बाकी.
- जर असतील तर ते भरून त्याची पावती विहित नमुन्याला अर्ज जिथे करतात त्या तहसीलदार कार्यालयात सलग जोडायची आहे अर्ज करण्यासाठी पीडीएफ स्वरूपात फॉर्म उपलब्ध असतो.

मॉन्सून एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल
एन ए चा ग्रामपंचायत उपकर
- NA Plot 2023 तर तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी भेट घ्या आणि त्यांच्या जोडीला 200 मीटर आत मधील जे क्षेत्र आहे ते रूपांतर कर आणि आकारणी आहे.
- ते भरून करायचा आहे तर नक्कीच ते समजवतील आणि कशाप्रकारे पुढची प्रोसिजर आहे ती कशी करायची एन ए चा उपयोग ग्रामपंचायत उपकर आणि जी वार्षिक आकारणी आहे.
- ती सगळीच पकडली तर 1000 चौरस मीटर शंभर चौरस मीटर मध्ये एक गुंठा होतो 1000 चौरस मीटर पकडलं तर दहा गुंठ्यासाठी चौदाशे रुपये इतका खर्च येणार आहे.
- जर 1400 रुपये पेक्षा जास्त कोणी मागत असेल तर तहसीलदार पर्यंत जाऊ शकता त्याची कंप्लेंट करू शकता कारण जो शासनाने ठरवला आहे तो चौदाशे रुपये दहा गुंठे साठी ठरवलेला आहे.
Mahadbt Pipe Yojana 2023 :महाडीबीडी पाईपलाईन योजना
Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) 2023 : 50 हजार से 10 लाख रुपये तक लोन
One Response