Headlines

Jobs For Senior Citizens 2023 अटी व शर्ती/वय मर्यादा/अर्ज पद्धत/आवश्यक कागदपत्रे

Jobs For Senior Citizens 2023 अटी व शर्ती/वय मर्यादा/अर्ज पद्धत/आवश्यक कागदपत्रे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jobs For Senior Citizens

Jobs For Senior Citizens जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचे कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती. जोपर्यंत शिक्षक भरती पवित्र प्रणालीमार्फत केली जात नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त म्हणजेच रिटायर्ड शिक्षकांमधून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एकूण 1208 पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरली जाणार आहे.

एकूण 15 तालुक्यांमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमात प्रत्येकी पदे

 • अलिबाग तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 80 आणि उर्दू माध्यमांमध्ये 1 अशा एकूण 81 जागा भरणार आहे.
 • पेण तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 121 आणि उर्दू माध्यमांमध्ये 0 अशा एकूण 121 जागा 59 भरणार आहे.
 • पनवेल तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 54 आणि उर्दू माध्यमांमध्ये 5 अशा एकूण 59 जागा भरणार आहे.
 • उरण तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 12 आणि उर्दू माध्यमांमध्ये 0 अशा एकूण 12 जागा भरणार आहे.
 • कर्जत तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 46 आणि उर्दू माध्यमांमध्ये 2 अशा एकूण 48 जागा भरणार आहे.
 • खालापूर तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 26 आणि उर्दू माध्यमांमध्ये 3 अशा एकूण 29 जागा भरणार आहे
 • सुधागड तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 71 आणि उर्दू माध्यमांमध्ये 0 अशा एकूण 71 जागा भरणार आहे.
 • रोहा तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 144 आणि उर्दू माध्यमांमध्ये 9 अशा एकूण 153 जागा भरणार आहे.
 • माणगाव तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 112 आणि उर्दू माध्यमांमध्ये 12 अशा एकूण 124 जागा भरणार आहे.
 • महाड तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 125 आणि उर्दू माध्यमांमध्ये 18 अशा एकूण 143 जागा भरणार आहे.
 • पोलादपूर तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 61 आणि उर्दू माध्यमांमध्ये 2 अशा एकूण 63 जागा भरणार आहे.
 • म्हसळा तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 71 आणि उर्दू माध्यमांमध्ये 10 अशा एकूण 81 जागा भरणार आहे.
 • श्रीवर्धन तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 61 आणि उर्दू माध्यमांमध्ये 28 अशा एकूण 89 जागा भरणार आहे.
 • मुरुड तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 45 आणि उर्दू माध्यमांमध्ये 11 अशा एकूण 56 जागा भरणार आहे.
 • तळा तालुक्यात मराठी माध्यमांमध्ये 75 आणि उर्दू माध्यमांमध्ये 3 अशा एकूण 78 जागा भरणार आहे.
Jobs For Senior Citizens

पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो का?

अटी व शर्ती

 • सदर नियुक्ती ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाचे आहे.
 • अर्जदार व्यक्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील अथवा खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक असणे अनिवार्य आहे.

Jobs For Senior Citizens वय मर्यादा

 • सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष आहे.

वेतन

 • मानधन रुपये 20 हजार प्रतिमा.
 • कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त म्हणजे दर महिना जो पगार आहे तो 20000 रुपये असेल.
 • या व्यतिरिक्त इतर कोणतेही लाभ मिळणार नाही.
 • Jobs For Senior Citizens नियुक्ती धारकास शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.
 • नाशिकलपत्र हमीपत्र नियुक्ती धारकास शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे बंदपत्र किंवा हमीपत्र अनिवार्य आहे.
CLICK HERE

10 उत्तिर्णाना संधी!! जळगाव पोलीस पाटील भरती

अर्ज पद्धत
 • Jobs For Senior Citizens अर्ज करायचा असेल तर ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.
 • अर्जाचा नमुना खलील लिंकवर दिला आहे.
 • अर्जामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो लावून विचारलेले सर्व माहिती जसे सेवानिवृत्त शिक्षक अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, रिटायरमेंट पूर्वी ज्या शाळेत कार्यरत होतात त्या शाळेचा तपशील, जन्मतारीख, सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंट ची तारीख, 28 ऑगस्ट 2023 रोजी किती वय असेल ते वय, शैक्षणिक अहर्ता, इतर माहिती या सर्व डिटेल्स भरून डिक्लेरेशन वाचा आणि दिनांक लिहून सही करा.
Jobs For Senior Citizens आवश्यक कागदपत्रे
 • अर्जासोबत सर्व शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची कागदपत्रे मूळ आणि झेरॉक्स कॉपी जोडायचे आहे.
 • या भरतीबाबत जर काही प्रश्न असतील तर 902141222369 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mdmraigadgmail.com या ईमेल आयडीवर संपर्क करू शकता.
 • जर परिचयातील अशा व्यक्ती ज्या रिटायर्ड शिक्षक आहेत आणि ज्यांना कामाच्या संधीची गरज आहे त्यांच्यासोबत ही माहिती आवश्यक शेअर करा

Cow Milk Price : राज्यातील दूध उत्पादकांना सरकारकडून दिलासा.

VJNT Loan Scheme 2023 :या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी १ लाख

Work Form Home घर बसल्या काम करा आणि कमवा 50 ते 60 हजार रुपये महिना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!