Jobs For Senior Citizens 2023 सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नोकरीची संधी रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक इथे 1 हजाराहून अधिक पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाले आहे. जर सेवानिवृत्त कर्मचारी असाल अथवा परिचयातील कोणाला कामाची गरज असेल तर ही संधी सोडू नका संपूर्ण जाहिरात पदांची नावे संख्या पगार किती आहे नोकरीचे ठिकाण अर्ज करण्याची पद्धत अर्ज कसा भरायचा भरतीकरिता अटी व शर्ती हे सर्व जाणून घेण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा.

अटी व शर्ती/वय मर्यादा/अर्ज पद्धत/आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
8 Responses