Fertilizer Seed Helpdesk खते बियाणे कीटकनाशके इत्यादी खरीदीबाबत शेतकऱ्यांना काही तक्रारी करायची असतील तर कृषी विभागाने व्हाट्सअप नंबर जाहीर केलेला आहे. आणि त्या व्हाट्सअप नंबर वर तक्रार पुराव्यानिशी करू शकता. नाव देखील त्या ठिकाणी गोपनीय ठेवले जाणार आहे. तरी या संदर्भात मित्रहो कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून माहिती दिलेली आहे. खते बियाणे कीटकनाशके खरेदी बाबत शेतकऱ्यांना काही तक्रारी करायची असेल तर कृषी विभागाने कोणता नेमका व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तक्रारीसाठी कृषी विभागाकडून व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर जाहीर