Fertilizer Complain Number
Fertilizer Complain Number केंद्र विशिष्ट कंपन्याचे खत किंवा बियाणे खरेदी करण्यासाठी तसेच बियाणे, खाते, कीटकनाशके यांच्या संदर्भात शेतकऱ्यांना काही तक्रारी करायचे असतील तर कृषी विभागाने व्हाट्सअप नंबर जारी केलेला आहे.
तक्रारीसाठीचा व्हॉट्सअँप नंबर
- खते बियाणे विक्री करणारी केंद्र आहेत अशा विशिष्ट कंपन्यांची खते किंवा बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असतील किंवा चढ्या भावाने विक्री करत असतील तसेच बियाणे खते कीटकनाशके आदींचे खरेदी बाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असेल तर ती आता या व्हाट्सअप नंबर वर म्हणजेच 9822446655 या व्हाट्सअप वर पुराव्यासह पाठवायचे आहे.
- त्यावर शहानिशा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींचे नाव देखील पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

नवीन कृषिमंत्री होताच शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय
- अशा प्रकारे माहिती कृषी विभागाने जाहीर केले आहे.
- कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून अशा प्रकारे माहिती दिलेली आहे.
- खते बी बियाणे कीटकनाशके यांच्या खरेदी संदर्भात काही तक्रारी करायची असेल तर या व्हाट्सअप नंबर वर पुराव्या सह तक्रार दाखल करू शकता.
- नाव देखील गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
Vihir Anudan Yojana :विहीर अनुदान या दिवशी जमा होणार; अनुदानात मोठी वाढ
E Pik Pahani Update 2023 :ई पीक पाहणी, पहा का कधी कशी करायची
Work Form Home घर बसल्या काम करा आणि कमवा 50 ते 60 हजार रुपये महिना
One Response