Work Form Home Job
Work Form Home Job पंजाब नॅशनल बँकेच्या pnb MetLife वेबसाईटवर सविस्तर माहिती दिलेली आहे. कोण कोण यामध्यामातून इनकम जनरेट करू शकतात तर कॉलेज स्टूडेंट, पार्ट टाइम जॉब पाहिजे असेल, हाऊसवाइफ, रिटायर पर्सन, सगळे या माध्यमातुन चांगली अर्निंग करू शकणार आहात. काय काय बेनिफिट आहे तर वेळेनुसार काम करू शकता. जिथे आहात तेथून काम करू शकता. यातून अनलिमिटेड इथे इन्सेंटिव्ह मिळेल. या मध्ये कामाबद्दल ट्रेनिंग दिली जाते.
ॲडव्हायझर
- एलिजिबिलिटी दहावी, बारावी पास अप्लाय करू शकतील.
- ही संधी सर्वांसाठी आहे 18+ वय आहे तर बिंदास अप्लाय करून शकता.
- यामध्ये अप्लाय करण्यासाठी कुठलाही इंटरव्यू होत.
- फक्त एक फॉर्म भरावा लागेल.
- तो फॉर्म भरल्यानंतर जॉईन करतात.
- जॉईन केल्यानंतर ट्रेनिंग देतात. तेही ऑनलाईन.
- ट्रेनिंग झाल्यानंतर टेस्ट होईल आणि जॉईन करून घेतात.
- यामध्ये अनलिमिटेड अर्निंग होते यामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य आहे.
- वेळेनुसार काम करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
पात्रता
- कम्युनिकेशन स्किल चांगला असेल तर चागली इन्कम जनरेट करू शकता.
- यामधे फी तर दिलेली नाहीये परंतु ट्रेनिंगसाठी फी असू शकते.
- कारण की गोरमेंट ची एक्झाम असते (IRDI) त्यानुसार जर घेत असाल तर फी असू शकते.
- अप्लाय करणे पूर्णपणे मोफत आहे.

Work Form Home Job अप्लाय कसे करावे
- या साईटमध्ये Apply now to an Agent यावर क्लिक करा.
- यामध्ये नाव, मोबाईल नंबर, मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी, शहर/गाव/जिल्हा/तालुका, ई-मेल ऍड्रेस, पिन कोड, सर्व माहिती बरोबर टाका.
- आणि सबमिट करा.
- 18± असाल तर तर चागल्या प्रकारे ह्याचा फायदा घेऊ शकता.
- मातृ भाषेचे ज्ञान असेल तर नक्की ह्याचा फायदा घ्या.