Krushimantri Latest
Krushimantri Latest धनंजय मुंडे हे नवीन कृषिमंत्री होताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ मोठे निर्णय घेणे सुरू केला आहे.
मागेल त्याला शेततळे व मागे त्याला ड्रीप तसेच शेडनेट
- Krushimantri Latest मागेल त्याला शेततळे व मागे त्याला ड्रीप तसेच शेडनेट यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत असे निर्देश विभागाला देण्यात आले आहे.
- राज्यात व विशेष करून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे.
- शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एक रुपयात पिक विमा अंतर्गत विमा अर्ज तातडीने भरून घ्यावेत आणि विमा भरताना कोणत्याही ग्राहक सेवा केंद्र पैसे मागत असल्यास त्याची प्रशासनाकडे तक्रार करावी.
- त्यानंतर तात्काळ दखल घेऊन कडक कारवाई करण्यात येईल असे कृषिमंत्री मुंडे यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना अतिवृष्टी पीक विमा तसेच इतर आर्थिक मदत वेळेत मिळतील
- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही आपला बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही.
- सर्वांचे प्रेम आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत कायमच आहे.
- परंतु पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवत यावर्षीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तेव्हा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो आपला धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य
- तर अशाप्रकारे अद्याप काही भागात चांगला पाऊस पडला नसल्यामुळे सध्या चिंतेचा वातावरण आहे.
- म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थोडा धीर धरावा तेव्हा आता शेतकऱ्यांना अतिवृष्टी पीक विमा तसेच इतर आर्थिक मदत वेळेत मिळते का याकडे लक्ष लागले आहे.

राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा अंदाज
Krushimantri Latest नमो शेतकरी महासन्मान निधी त्वरित खात्यावर जमा करणे
- नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहे.
- तर त्यामध्येच राज्यातील शेतकऱ्यांना खरी पेरणीसाठी 3000 तसेच रब्बी पेरणीसाठी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी असा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे.
- तेव्हा पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी दोन टप्प्यात तीन हजार प्रमाणे सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते.
Krushimantri Latest तर अशा प्रकारे मंत्रिमंडळात नवीन कृषी मंत्री होतात धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेणे सुरू केले आहे.
Kapus Khat Niyojan :कापसाला युरिया खताचा वापर केव्हा करावा आणि किती?
Shivshahi Bus :एसटीच्या प्रवासावर ७५% सवलत; कोणत्या प्रवाशांना मिळणार सवलत?
One Response