Sarasagat Pik Vima
Sarasagat Pik Vima पीक विम्याच्या वाटपास मान्यता दिलेली आहे ज्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे. तोही प्रती हेक्टरी एवढ्या रुपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास या तारखेपासून सुरुवात होणार आहे. आता एक रुपयात पिक विमा काढता येईल तर काढणी पश्चात नुकसानीसाठी 30% तंत्रज्ञान आधारित भरांकर निश्चित केले जाईल. राज्यात पुढील तीन वर्षांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना राबविण्यासाठी अकरा विमा कंपन्या निश्चित करण्यात आल्या आहे.
पिक विमा योजना राबविण्यासाठी नवीन कार्यपद्धती
- Sarasagat Pik Vima केंद्र सरकारने पिक विमा योजना राबविण्यासाठी नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे तसेच राज्य सरकारला देण्यात आले होते.
- मागील वर्षीपासून राज्यात 80 ते 110 नफा तोटा हस्तांतरण मॉडेल नुसार पिक विमा योजना राबविण्यात येत आहे.
- ऐच्छिक असून भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2% रब्बीसाठी 1.5% खरीपसाठी आणि रब्बी असा एकत्र 5% राहील.
- सर्व समावेशक पिक विमा योजनेअंतर्गत केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
- या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला प्रति हेक्टरी विमा हप्ता दर तसेच उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य सरकार भरणार आहे.
- या योजनेसाठी याआधी प्रत्येक वर्षी विमा कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविले जात होती या वर्षीपासून केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील तीन वर्षांसाठी ही योजना राबविण्यात येईल.
- यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली यासाठी तीन वेळा मुदत वाढ ही देण्यात आली.
- त्यानंतर 11 कंपन्या निश्चित केल्या खरीप हंगामासाठी 31 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर अर्ज करावा लागेल या योजनेअंतर्गत अन्नधान्य पीके गणित धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण देण्यात येईल.

शिष्यवृत्ती विद्यार्थ्या साठी मोठी खुशखबर, पट वाढ
Sarasagat Pik Vima योजनेचे वेळापत्रक खालील प्रमाणे
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख खरीपसाठी 2023 31 जुलै खरीप 2024 आणि 25 15 जुलै तसेच रब्बी हंगामाचा जो आहे 23 नोव्हेंबर आणि ज्वारी 15 डिसेंबर जो आहे तो गहू द्वार बाजरी हरभरा कांदा व इतर पिके आणि 31 मार्च ते उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग यासाठी मिळणार.

तुमचे पॅन कार्ड आता बंद झाले आहे का?
- Sarasagat Pik Vima विमा हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूकलन, दुष्काळ, पावसातील खंड कीड व रोग, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे होणारे काढणी पश्चात नुकसान,
Pik Vima Payment Error 2023 :पेमेंट होत नाहीये असे करा पीक विमा पेमेंट
Pik Vima :पीक विमा; ३.५० लाख शेतकऱ्यांचा सहभाग? पाहा कोणाला होता येईल सहभागी?
One Response