Post Office Scheme जेव्हा पैसे जमा करून त्यावर व्याज कमवायचा विचार करतात करता त्यावेळी सर्वप्रथम लक्षात येते ते फिक्स डिपॉझिट आता प्रत्येक बँकेचे संस्थेचे व्याजदर वेगवेगळ्या असतात त्यामुळे जास्तीत जास्त व्याज कुठून मिळेल यासाठीही प्रयत्न करत असता. तर आता आनंदाची बातमी अशी आहे की पोस्टाच्या योजनांचे व्याजदर एक जुलै 2023 पासून वाढविण्यात आले आहे.
Post Office Scheme तर कोणत्या पोस्टाच्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहे नवीन व्याजदर काय आहे किती व्याज कमावता येऊ शकते आणि योजनेची इतर माहिती खालील नुसार आहे. कोणत्याही सज्ञान व्यक्तीला दहा वर्षांवरील मायनरला त्याच्या स्वतःच्या नावे आणि मायनर व्यक्तींच्या नावाने त्यांच्या पालकांना सिंगल अकाउंट या योजनेत उघडता येते.

एक जुलै 2023 पासून नवे व्याजदर या योजनेअंतर्गत असे आहे.