Krushisahayak

प्रधानमंत्री वय वंदना योजना PM Vay Vandana Yojana

 • PM Vay Vandana Yojana प्रधानमंत्री वय वंदना योजना पेन्शन योजना केंद्र सरकारने 16 मे 2020 रोजी जाहीर केली.
 • नावाप्रमाणे या योजनेमुळे विवाहित जोडप्यांना सुरक्षित मासिक पेन्शन मिळू शकते.
 • ही योजना भारत सरकार व्दारे चालवली जाते.
 • विवाहित जोडपे 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
 • विवाहित जोडपे 60 वर्षाच्या झाल्यावर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • खाली नमूद केलेल्या प्लॅन द्वारे जोडप्यांना 18 हजार 500 रुपये मासिक पेन्शन सहज मिळू शकते.
 • प्रधानमंत्री वय वंदना योजना विवाहित जोडपे वयाची 60 वर्ष लढल्यानंतर प्रधानमंत्री वय वंदना योजना पेन्शन योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
 • यापूर्वी एखादी व्यक्ती या योजनेत जास्तीत जास्त 7.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते.
 • जी नंतर सरकारने वाढून 60 वर्षावरील विवाहित जोडपे या योजनेची निवड करू शकतात.
 • इतर योजनांच्या तुलनेत जेष्ठ ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज व अधिक लाभ मिळऊन देते.
PM Vay Vandana Yojana 2023

पाहा सविस्तर माहिती

PM Vay Vandana Yojana 2023 गुंतवणूकीचे नियम

 • PM Vay Vandana Yojana 2023 दरमहा 18 हजार 500 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी पती-पत्नी दोघांनाही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
 • जोडप्यांनी गुंतवलेली एकूण रक्कम 30 लाख रुपये असेल.
 • या योजनेवर वार्षिक 2 लाख 22 हजार रुपये नुसार 7.40% वार्षिक व्याजदराने मिळेल.
 • जर 2 लाख 22 हजाराला 12 ने भागले तर 18 हजार 500 रुपये मासिक पेन्शन मिळेल.
 • या योजनेत केवळ एक व्यक्ती 15 लाख रुपये गुंतवले तर मासिक परतावा 9250 रुपये असेल.
 • योजनेचा कालावधी 10 वर्षाचा राहील.

PM kisan Ekyc 2023 :आता ना OTP ना Fingure print ची कटकट

Talathi Bharti Online Form :तलाठी पदभरती -2023 जाहिरात आली

Anganwadi Bharti 2023 अंगणवाडी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d