Mofat Vijpump/Telpump Yojana 2023
Mofat Vijpump/Telpump आदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप व तेल पंप पुरवठा करण्यासाठी महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकार तर्फे राबविण्यात येत आहे.
योजनेचे उद्देश व स्वरूप
- आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या शेती विकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या साधनांचा पुरेपूर उपयोग करून त्याद्वारे जास्तीत जास्त जमीन ओलिदाखाली आणून अधिवासांना आर्थिक विकास साधण्याचा हेतूने 100% अनुदानावर विज पंप व तेल पंप इथे पुरणात येत आहे.
- या योजनेखाली सर्वसाधारणपणे तीन किंवा पाच अशे शक्तीचे विज पंप तसेच तेलपंप मंजूर करण्यात येतात.
- यामध्ये जवळपास 5 एचपी ते 3 एचपी पर्यंत बीज पंप व तेल पंप देण्यात येणार आहे.
- राज्यातील आदिवासी उपाययोजना क्षेत्र व कशेत्राबहेरील आदिवासी क्षेत्रांकडे किमान 60 आर म्हणजेच दीड एकर आणि कमाल 16 एकर जमीन उपलब्ध आहे.
- असे संपूर्ण शेतकरी या योजनेसाठी ऑफलाइन, ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात.

जर तुम्हाला गावात राहून तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे बंपर कमवू शकता
योजनेची पात्रता
- Mofat Vijpump/Telpump आदर्श शेतकऱ्यांना वीज पंप मंजूर करताना त्यांच्या शेतातील पाण्याचे साधन असलेली विहीर नाल्यास कमीत कमी सहा महिने पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
- आदिवासी शेतकरी स्वतः जमीन असला असला पाहिजे.
- दीड एकर पेक्षा कमी जर जमिनी असेल तर या योजनेसाठी पात्र ठरू शकता.
- जवळच्या तीन लगतच्या जमीन धारकांना एकत्रित करून करार केला तर या योजनेसाठी नक्की पात्र ठरू शकता.
- या योजनेसाठी ज्या गावात शेतात वीजपुरवठा केला जाऊ शकतो त्या गावच्या शेतकऱ्यास वीज पंप व जेथे वीजपुरवठा केला जात नाही अथवा नजीकच्या तीन वर्षात केली जाण्याची शक्यता नाही अशा ठिकाणी तेल पंप पुरवण्यात येतो.

आता उमंग ॲप मधून 7/12 डाऊनलोड करा फक्त 1 मिनटात
Mofat Vijpump/Telpump आवश्यक कागदपत्रे
- जमिनीचा सातबारा
- जातीचे प्रमाणपत्र
- ज्या ठिकाणी वीज पंप, तेल पंप बसवायचा आहे त्याचा गट क्रमांक व चतुर सीमा.
- वीज पंप मिळवणे बाबत ए 1 फॉर्म तेल पंपासाठी अर्ज असेल तर ए 1 फॉर्म जोडणे आवश्यक आहे.
- जमीन सामाईक असेल तर इतर हक्कादारांचे संमती पत्र
- गावात कायमस्वरूपी रहिवाशी असल्याबाबतचा तलाठ्याचा रहिवासीचा दाखला
- पाण्याचे साधन असलेले नदी नाला धरण यापैकी कोणते एक असेल तर त्याबद्दल पाणी परवानगी जोडणे बाबतचे लेटर
- रेशन कार्ड ची झेरॉक्स

अर्जाचा नमुना
- Mofat Vijpump/Telpump अर्ज नमुना पीडीएफ याची लिंक खाली दिलेली आहे.
- हा फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट आउट करून जवळच्या आदिवासी विभाग कार्यालयामध्ये समिट करू शकता.
- अथवा जिल्हा परिषद कार्यालय, तहसील विभाग किंवा कृषी विभाग या ठिकाणी जाऊन या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Ativrushti Nuksan 2023 :या जिल्ह्यातील वगळलेल्या मंडळांना नुकसान भरपाई मंजूर