Krushisahayak

Maha Bhumi Abhilekh शासनाच्या माध्यमातून 28 जून 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. 25 नोव्हेंबर 2014 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागासाठी 1692 एटीएस मशीन खरेदी करण्यासाठी आणि त्यासाठी 76.14 कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली होती. यानंतर 2020 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून काही बदल करण्यात आले होते. ज्यामध्ये 76.14 कोटी पैकी 15 कोटी रुपये हे एटीएस मशीन खरेदीसाठी तर उर्वरित 61.14 कोटी मधून गोर खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आले होते. या अंतर्गत 2022-23 मध्ये 45 कोटी खर्च करून मोठ्या प्रमाणात रोडचे खरेदी करण्यात आली होती. राज्य शासनाकडे 16.14 कोटी रुपयांची प्रशासकी मंजुरी देखील शिल्लक होती. 28 जून 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

Maha Bhumi Abhilekh

अब सिर्फ 100 रुपये में कराए जमीन की रजिस्ट्री

शासन निर्णय Maha Bhumi Abhilekh

  • भूमी अभिलेख विभागासाठी 2023-24 या वित्त वर्षांमध्ये 600 नवीन जीएनएसएस रोडस कंट्रोलर्स व प्रोसेसिंग सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी एकूण आवश्यक असलेल्या 60 कोटी रकमेपैकी 16.14 कोटी वगळून उर्वरित 43.86 कोटी रुपयांच्या वाढीव रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
  • या शासन निर्णयामुळे 43.86 कोटी रुपये खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • एकंदरीत उर्वरित रक्कम आणि नवीन 43.86 कोटी असे 60 कोटी रुपये हे नवीन सहाशे ओव्हर खरेदी करण्याचा दिल्या जाणार आहे.
  • ज्यामुळे भोकर माप्तांना आता नवीन 600 रोवर्स उपलब्ध होणार आहे.
  • या यंत्राच्या माध्यमातून अतिशय जलद गतीने अचूक पद्धतीने जमिनीची मोजणी केली जाते.
  • यामुळे राज्यातील जमीन मोजणीच्या कामाला वेग येणार आहे.

Shasan Aplya Dari 2023 :शासन आपल्या दारी’तून मुख्यमंत्र्यांचा प्रचार?

Saur Krushi Vahini Yojana :जमीन भाड्याने देण्याऱ्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 1 लाख 25 हजार रुपये

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d