Maha Bhumi Abhilekh 2023 राज्यात महसूल विभागाचा मोठ्या प्रमाणात डिजिटलेशन होत आहे. राज्यातील जमिनीच्या मोजण्याच्या कामाला वेग येणार आहे जमिनीच्या मोजण्या फाटाफट होणार आहेत राज्यातील जमिनीच्या मोजणीच्या कामाच्या आधुनिकीकरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय 28 जून 2023 रोजी घेण्यात आलेला आहे. जमिनीची मोजणी करत असताना आधुनिक पद्धतीने अचूक आणि जलद गतीने करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोटल जमीन अर्थात एटीएस आणि शिव आरएस रोड हे यंत्र वापरले जातात. यासाठी 2023 च्या बजेटमध्ये जमिनीच्या मोजणी करता आधुनिक यंत्रणा अशा प्रकारचे घोषणा करण्यात आली होती. ज्यामध्ये राज्यातील सर्व भोकरमापकांना आधुनिक रोवर यंत्रणा पुरवण्यात येऊन मोजण्याचे प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाईल मोजण्याचे काम 90 दिवसांमध्ये पूर्ण केली जातील अशा प्रकारचे घोषणा करण्यात आली होती. या बदलाची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
