Talathi Bharti 2023 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार असून, त्याची मुदत २६ जून ते १७ जुलै २०२३ पर्यंत आहे. परीक्षेचा दिनांक व कालावधी हा htpp://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर नंतर जाहीर केला जाणार असून, उमेदवारांना तो प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येणार आहे.
Table of Contents
अनेक रोजगार अनेक महिन्यांपासून आम्ही मंत्रालय स्तरावर तलाठी भरतीसाठी पाठपुरावा करीत होतो. त्याला आज यश आले असून, उमेदवारांची तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली आहे. यामाध्यमातून अनेक उमेदवारांना रोजगार मिळणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Talathi Bharti 2023 परीक्षा शुल्क
Talathi Bharti 2023 ही परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांतून विविध केंद्रांवर ऑनलाइन घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी खुल्याप्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. संगणकावर होणारी ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत. यापूर्वी सरकारने वारंवार तलाठी भरतीची घोषणा केली होती. मात्र, या भरतीला मुहूर्त मिळत नव्हता. तलाठी भरती रखडल्याने भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष होता, तर दुसरीकडे तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी संबंधित कामांचा खोळंबा होत होता.
Weather Update उद्यापासून महाराष्ट्राला भिजवणार, पंजाबराव डख
Assistant Professor Recruitment 2023 सहायक प्रोफेसर के पदों पर आवेदन प्रक्रिया शुरू
One Response