PikVima शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे तर 2023 च्या बजेटमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आलेली होती. ज्यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा याबरोबर पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अर्थात 6000 रुपयांचे वार्षिक जी मदत आहे. ते शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत देण्यासाठीचे एक घोषणा करण्यात आलेली होती. हि घोषणा झाल्यानंतर बऱ्याच दिवसाचा कालावधी लोटलेला होता याचा पुढे काय होणार ही योजना राबवली जाणार का बरेच सारे प्रश्न पडलेले होते.
PikVima यामध्ये एक महत्त्वाचे अशी मंजुरी बाकी होते ती म्हणजे मंत्रिमंडळाची मंजुरी 30 मे 2023 रोजी एक महत्त्वाचे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. आणि याच बैठकीमध्ये काही महत्त्वाचे असे निर्णय झालेले आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असे दोन निर्णय घेण्यात आलेले.

एक रुपयांमध्ये पिक विमा कसा राहील
2 Responses