Krushisahayak

Mantrimandal Nirnay 2023 शेतकऱ्यांसाठी जो पीक विमा योजना राबवली जाते या पिक विमा योजनेमध्ये आता एक रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांना नामात्र शुल्क भरून. पिक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Mantrimandal Nirnay 2023

शेतकऱ्यांनो गाई किंवा म्हैशी खरेदी करा आणी 50 टक्के अनुदान मिळवा

पी एम किसान योजनेची अंमलबजावणी

  • Mantrimandal Nirnay 2023 पीएम किसान योजनेची जी काही अंमलबजावणी राज्यांमध्ये केली जाते त्या धरतीवर ते बरेच सारे शेतकरी अपात्र होत आहे.
  • त्याबरोबर 2019 फेब्रुवारी च्या पूर्वी ज्यांचे फेरफार आहे ते शेतकरी यामध्ये पात्र होत आहे त्यानंतर बऱ्याच जणांचे खाते फोड झालेली आहे.
  • बऱ्याच जणांच्या जमिनी विकल्या गेलेल्या आहे किंवा त्यामध्ये बरेच सारे काही हस्तांतर वगैरे झालेले आहे.
  • या लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत पात्र केले जात नाही बऱ्याच सरळ रजिस्ट्रेशन साधारणपणे चार ते साडेचार लाख शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशन त्यामध्ये मंजूर करण्यात आलेले नाही.
  • आणि अशा सर्व पार्श्वभूमी वरती पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा काही अमुलाग्र असे बदल केले जाणार आहे.
  • ते राबवण्यामध्ये जे धोरण आहे ते धोरण बदलला जाणार आह आणि यानंतर तिसरा याच्यात अंतर्गत जो महत्त्वाचा असा निर्णय आहे.
Mantrimandal Nirnay 2023

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) फायदे, व्याज

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी

  • Mantrimandal Nirnay 2023 म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • याबरोबर पंजाबराव देशमुख जैविक मिशन जे राज्यांमध्ये राबवले जाते हे सुद्धा पुढे राबवण्यासाठी या शासन निर्णयामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • एक रुपयांमध्ये पिक विमा याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि जैविक मिशनला पुढे राबवण्याकरता आजच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा कारण एखाद्या योजनेची किंवा एखाद्या बाबीचे बजेटमध्ये घोषणा केल्यानंतर मंत्रिमंडळाचे मंजुरी मिळण्याच्या अभावी त्या योजना राबवल्या जाऊ शकत नाही.
  • किंवा त्याचे शासन निर्णय निर्गमित केले जाऊ शकत नाहीत याच्यामध्ये 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन पर अनुदानाला 2019 डिसेंबर मध्ये घोषणा करण्यात आली होती.
  • परंतु 2022 पर्यंत त्याची मंत्रिमंडळाची मंजुरी न मिळाल्यामुळे या पन्नास हजार रुपयांच्या अनुदानाचे वितरण करता आलं नव्हतं आणि याच पार्श्वभूमी वर मंत्रिमंडळाच्या मंजुरीचे महत्त्व कळू शकत.
  • आता याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच याचा जीआर निर्गमित केला जाईल आणि कशाप्रकारे शेतकऱ्याला याचा अंतर्गत रजिस्ट्रेशन करायचे.
  • त्यांचा पिक विमा भरण्याची जी फीस आकारली जाणार आहे ते कशाप्रकारे दिली जाईल याबरोबर शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये कशाप्रकारे पात्र केले जाईल.
  • आणि त्याचा पहिला हप्ता कधी वितरित केला जाईल या संदर्भातील सविस्तर माहिती जीआरच्या माध्यमातून दिली जाईल.
Mantrimandal Nirnay 2023

खाद्यतेल होणार स्वस्त मात्र सोयाबीनला बसणार फटका

Mantrimandal Nirnay 2023 पिक विमा योजना आखली त्याची कर्जमाफी मिळेल का

  • तर सरकारकडून कुठले प्रकारच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही दीड लाखाची नाही दोन लाखाची नाही तीन लाखाची नाही.
  • मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फक्त नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपयाचा हप्ता देणार त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेमध्ये बदल करून त्याच्या राबवण्याची जी काही पद्धती त्यामध्ये सुधारणा करणे.
  • याचबरोबर एक रुपयांमध्ये पिक विमा योजना राबवणार आणि जैविक मिशन याचबरोबर इतर काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहे.
  • ज्यामध्ये महा नांदोरा जिगाव प्रकल्पाला गती देण्यासाठी 1710 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता औषध निर्माण महाविद्यालय मुंबईचे काही सहकारी संस्थांचे कापूस, उत्पादक क्षेत्रामध्ये.
  • कापसाचे भाव पडलेले आहे आणि या पार्श्वभूमी वर कापूस जे धोरण आहे त्यामध्ये काही बदल करून नव्या वस्त्र उद्योग धोरणास मान्यता दिलेली आहे.
  • आणि त्याची 25000 कोटीची गुंतवणूक आकर्षित केली जाणाऱ्या अशा प्रकारचे काही निर्णय झालेले आहे.
Mantrimandal Nirnay 2023

नातवाचा आजोबांच्या संपत्तीवर अधिकार असतो का ?

मका संशोधन केंद्र

  • Mantrimandal Nirnay 2023 यासाठी 22.18 कोटीच्या खर्चास मान्यता दिलेले आणि पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन याला एक मंजुरी दिलेले तर असे काही महत्त्वाचे असे निर्णय झालेले आहे ज्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
  • आईच्या नावावर जमीन आहे मुलाच्या नावावर जमीन आहे बरेच सारे फिजिकल वेरिफिकेशन मध्ये लंड शिडिंग निघालेत त्यांना सर्वांना या ठिकाणी आता दिलासा मिळण्यासाठी मदत होऊ शकते.
Mantrimandal Nirnay 2023

एस टी कर्मचाऱ्यांना अमृत महोत्सवी सरकारकडून भेट

एक रुपयांमध्ये पिक विमा कसा राहील
  • Mantrimandal Nirnay 2023 आता जेवढे नुकसान भरपाई नाही त्याबद्दलचा जीआर निर्गमित केला जाणार आहे नुकसान भरपाई तशीच राहू शकते फक्त शेतकऱ्यांना जो पीक विमा योजनेसाठी हप्ता भरावा लागतो तो आता भरण्याची गरज असणार नाही.
  • शेतकऱ्यांसाठी जे काही दीड टक्के अडीच टक्के पाच टक्के झोपता करण्यात आलेला होता ते कुठल्याही प्रकारची रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार नाही.
  • कारण बरेच जण म्हणतात की मी 3000 भरला होता मला अडीच हजारच मिळाला आता फक्त एकच रुपया भरायचे आणि एक रुपया भरल्यानंतर जे काही नुकसान होईल किंवा जे काही नुकसान भरपाई मिळेल.
  • त्या प्रमाणामध्ये निश्चित केली जाईल त्याचे निकाल त्याचा निर्णय हा जीआर निर्गमित केला जाणार आहे जो साधारणपणे जूनच्या सात तारखेपर्यंत येईल अशा प्रकारचे अपडेट समोर येत आहे.
Mantrimandal Nirnay 2023

सततच्या पावसाचे 1500 कोटी अनुदान मंजूर, सुधारित दरानुसार मिळणार मदत

Mantrimandal Nirnay 2023 पि एम किसान न्यू रजिस्ट्रेशन
  • न्यू रजिस्ट्रेशन चालू आहे परंतु त्यामध्ये पीएम किसानचे काही नियम आहे त्यामध्ये फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर जमीन आहे असे शेतकरी पात्र केले जात आहे.
  • परंतु यामध्ये काही सुधारणा केल्या जातील अशा प्रकारे आज अपडेट देण्यात आलेले आहे आणि एकंदरीत ही योजना 2024 पर्यंत त्याचे नियम बदलणार आहे.
  • आता केंद्र सरकार सुद्धा नियम बदलेल पण त्यापूर्वी राज्य सरकार यामध्ये काही सुधारणा करणार आहे अशा प्रकारे त्या सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या मंजुरीत निर्णय घेण्यात आला आहे.
  • त्या पार्श्वभूमी वर राज्य शासनाच्या माध्यमातून काही अधिकचे लाभार्थी सुद्धा पात्र केले जातील.

Gai Palan Yojana Update 2023 :गाई पालन अनुदान

Assistant Professor Recruitment 2023 सहायक प्रोफेसर के पदों पर आवेदन प्रक्रिया शुरू

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: