Krushisahayak

Solar Pump Yojana 2023 पहिल्या योजनेमध्ये 5 हजार 600 रुपयांमध्ये सोलर पंप दिला जाईल. अशा प्रकारे ही एक योजना राबवली जाते. दुसऱ्या योजनेमध्ये 5 हजार रुपये दिले की सोलर पंप मिळेल.

5600 मध्ये मिळेल सोलार पंप

  • Solar Pump Yojana 2023 साधारणपणे महाऊर्जा असेल किंवा एमएलआरए असेल दोन्ही विभागाच्या माध्यमातून सोलर पंप योजना राबवत असताना नागरिकांना आवाहन केले जाते.
  • की ज्या लिंक दिलेल्या त्या लिंक च्या माध्यमातून सोलर पंप भरा.
  • परंतु शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंपाच्या नावावर सर्च केल्यानंतर हजारो लिंक मिळतात आणि शेतकरी बऱ्याच वेळा कुसुमची लिंक आहे म्हणून त्या लिंक वर रजिस्ट्रेशन करतात.
  • कुसुमच्या वेबसाईट लिंक वर क्लिक करून नोंदणी केल्यानंतर मोबाईल नंबर आधार नंबर घेतला जातो किंवा कुसुमच्या वेबपोर्टल वर सुद्धा अर्जासाठी सर्च केले तर त्या लिंक वेळोवेळी दिसत राहतात आणि या क्लिकच्या माध्यमातून जर काही कॉन्टॅक्ट नंबर दिला तर ते सतत संपर्क करत राहतात.
  • तुम्ही कुठलेही पोर्टल ओपन केले तर त्यांची लिंक दिसत राहते.
  • शेतकऱ्यांना सोलर पंप घ्यायचा असतो शेतकऱ्यांना नोंदणी करायचे असते बऱ्याच वेळा शेतकरी कुसुम सोलर पंपाची नोंदणी सर्च करतात कुसुम सोलर रजिस्ट्रेशन सर्च करतात.
  • या वेबसाईट वर जर नोंदणी केली तर तात्काळ फोटो, दिलेली माहिती घेऊन एक सर्टिफिकेट बनवून दिले जाते.
  • ज्यावरून दिल्ली, कोलकता, मुंबई या कार्यालयातून फोटो छापून त्यावर एक स्टॅम्प देऊन कुसुम सोलर पंप योजनाचा लोगो वापरून योजनेच्या अंतर्गत पात्र केले जाते.
  • पाच हजार सहाशे रुपये पेमेंट तात्काळ करण्यासाठी सांगितल्या जाते.
  • यामध्ये नोंदणी केल्यानंतर साधारणपणे एक तासांमध्ये सर्टिफिकेट व्हाट्सअप वर मिळते.
  • सर्टिफिकेट हे असे आकर्षक बनवले जाते की एखाद्या शेतकऱ्याला आल्यानंतर वाटेल सोलर पंपाची नोंदणी पूर्ण झाली.
  • तात्काळ शेतकरी 5,600 ची फी भरतात.
  • त्यानंतर सोलर पंपासाठी मागणी करतात तिथून पुढे सोलर पंपाचा 10%, किंवा 5% हिस्सा मागितल्या जातो.
  • त्यासाठी 25 हजार किंवा 50 हजार मागितले जातात आणि पुढे हा खेळ लाखोंमध्ये सुरू राहतो.
  • तुम्ही पैसे देत राहता आणि ते सोलर पंप कधीही देत नाही.
  • अशा प्रकारे योजना राबवली जाते.
  • ज्यामध्ये फक्त 5 हजार रुपयांचे नाव सांगून योजनेच्या अंतर्गत नोंदणी करून पूर्णपणे खेळवले जाते आणि नाहकपणे लूट केली जाते.
Solar Pump Yojana 2023

Magel Tyala Vihir 2023 :विहीर अनुदान योजना

Solar Pump Yojana 2023 5000 रुपयात मिळेल सोलार पंप

  • Solar Pump Yojana 2023 पाच हजार रुपये द्या आणि सोलर पंप घेऊन जा कुसुम सोलापूर योजनेच्या अंतर्गत नोंदणी करा किंवा मुख्यमंत्री सौरमध्ये नोंदणी करा.
  • विविध अधिकारी, कार्यालयाच्या माध्यमातून संपर्क करतात.
  • मोबाईल नंबर वर संपर्क करतात तुम्ही कुसुमसाठी अर्ज केलेला आहे तुमचा जर अर्ज मंजूर करायचा असेल तर पाच हजार रुपयाची फीस द्यावी लागेल.
  • अर्ज मंजूर होईल नसता अर्ज तसाच पडून राहील.
  • या व्यतिरिक्त ह्या लोकांचे एवढे जाळ मोठे की नोंदणी केले तरच तुमचा अर्ज मंजूर होईल आणि त्यासाठी पाच हजार रुपयाची फी भरावी लागेल.
  • फक्त 15 रुपयाची नोंदणी फी आणि साधारणपणे अर्ज भरण्याचे 100 रुपयांचा चार्जेस या व्यतिरिक्त 5000 रुपयाचा कमीत कमीचा टप्पा वापरला जातो.
  • काही ठिकाणी 10 हजार 12 हजार, 5 हजार, 7 हजार अशाप्रकारे हे नोंदणी करून घेतले जाते.
  • जर पाच हजार रुपये दिले तरच नोंदणी होईल तरच सोलर पंप पुढे मंजूर होईल तरच ओटीपी येईल तरच पेमेंट ऑप्शन येईल.
  • त्यापुढे 50 हजार किंवा 1 लाख घेतात परंतु सोलर पंप मिळत नाही.
  • फक्त दोन योजना या व्यतिरिक्त गावोगावी खेड्या पातळीवर कारण जिथे शेतकऱ्यांना या बद्दल माहित नाही तिथे वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
  • कुठेही गेलात आणि कुठेही चाचणी केली तरी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या दोनच योजना राबवल्या जात आहे.
RBI 2000 Rupee Note Update

फक्त 4 तासात शेतकऱ्यांना मिळणार कर्ज

  • Solar Pump Yojana 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि कुसुम सोलर पंप योजना.
  • कुसुम सोलर पंप योजना ही पूर्णपणे महाऊर्जेच्या माध्यमातून राबवले जाते.
  • फक्त माहूरजावर त्याची लिंक आहे महाऊर्जेच्या माध्यमातूनच नोंदणी, कागदपत्र अपलोड, ओटीपी दिला जातो.
  • सर्वे देखील महाऊर्जेच्या माध्यमातूनच केला जातो.
  • पेमेंटच्या ऑप्शन देऊन सर्वे करून सोलर पंप दिला जातो.
  • यामध्ये जे काही दलाल, अधिकाऱ्यांची नावे सांगतील शेतकऱ्यांना कुठलातरी एक भरोसा देऊन शेतकऱ्यांकडून पैसे लुटण्याची त्यांच्याकडे असलेले कला आहे.
  • त्यांना जे पैसे देतात ते ही गुन्हेगार आहेत कारण स्वतःला फसवून घ्यायचं असते आणि त्यांचा एक अतिरिक्त विश्वास त्यांच्यावर असतो.
  • या व्यतिरिक्त एक यंत्रणा आहे ज्या वर एमएनआरए लोकांना आवाहन करते.
  • महाऊर्जा आव्हान करते.
  • 2019, 2020 मध्ये अजित दादांना यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विनंती केली होती.
  • जी चाललेली आहे ती फक्त लूट आहे कुठल्याही योजनेमध्ये 5000 सोलर पंप दिला जात नाही.
  • किंवा कुठल्याही योजनेमध्ये सोलर पंप घेण्यासाठी 5 हजार रुपये लागत नाही.
  • अशा महाठकांच्या नादी लागू नका फक्त महाऊर्जाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा.
  • मोठ्या प्रमाणात सोलर पंप दिले जात आहे मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरु आहे नोंदणी करून घ्या ज्यावेळेस कधी कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल तेव्हाच करा पेमेंटचे ऑप्शन आल्यानंतर पेमेंट करा.
  • फरक एवढाच आहे की सोलर पंप दोन महिन्यानंतर मिळेल दोन महिन्याचा सोलर पंप सहा महिन्यानंतर मिळेल परंतु जर पैसे दिले तर सोलर पंप मिळणार नाही फक्त लूट होईल. Solar Pump Yojana 2023

Farming Automatic Starter 2023 :मोटारपंप जळण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची होईल सुटका

Atal Awas Gharkul Yojana :आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार, हे पात्र !!

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d