Krushisahayak

Mhpashu Aarogya Yojana 2023 लंपी मुळे मयत पावलेल्या जनावराच्या नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नवीन आलेला संकट म्हणजे हे लंपि आजार लंपीमुळे जनावरांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांचे पशुधन खूप मोठ्या प्रमाणात दगावल्या गेल. यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून या आजाराला अनुसूचित आजार जाहीर करून यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित करण्यात आले. यासाठी ऑक्टोंबर सप्टेंबरमध्ये जीआर काढण्यात आले. ज्यामध्ये जनावरांसाठी 30 हजार रुपये, 25 हजार रुपये, 16 हजार रुपये असे नुकसान भरपाई देखील जाहीर केले. परंतु नुकसान भरपाई देत असताना अल्पभूधारक अत्यल्पभूधारक असे अट घालण्यात आली. याबद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे. Mhpashu Aarogya Yojana 2023

Mhpashuaarogya Yojana 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: