Instant Solar Pump Yojana महाराष्ट्रामध्ये दोन सोलर पंपाच्या योजना आहे कुसुम सोलर पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. मुख्यमंत्री सोलरच्या अंतर्गत एक लाख सोलर पंप लागलेले आहे. उर्वरित एक लाख सोलर पंप जे पेड पेंटिंग वाले कस्टमर आहेत ज्यांची ऑलरेडी कोटेशन भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत पाच लाख सोलर पंप दिले जाणार आहे. ज्यामध्ये पन्नास हजाराचा टप्पा संपल आहे. दुसऱ्या पन्नास हजाराचा टप्पा आणि नोंदणी चालू आहे मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यामध्ये नोंदणी करता येत नाही.
Instant Solar Pump Yojana बऱ्याच शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहेत कागदपत्र अपलोड करायचे आहेत ज्यांनी कागदपत्र अपलोड केलेले त्यांना पेमेंटच्या ऑप्शन येत नाहीत वर्षापासून दोन वर्षापासून शेतकरी याच्यासाठी वाट पाहत आहे आणि शंभर रुपयाच पेमेंट करावा लागत होते आता पंधरा रुपयावर आले आहे. परंतु या दोन योजना च्या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आणि या योजनेपेक्षा जास्त प्रसिद्ध असलेल्या या योजनेपेक्षा जास्त लाभार्थी संख्या असलेल्या दोन सोलर पंपाचे योजना आहे. ह्या दोन सोलर पंपाची योजना मध्ये काय फरक आहे या बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

आताच भरा 5000 आणि मिळवा सोलार पंप
Prabhu naryan WaghmarePrabhu333@gmail.com